Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रवीण महाजन यांचे निधन

ब
बाबुराव
Wed, 03/03/2010 - 13:57
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4950 वाचन

💬 प्रतिसाद (14)
न
नाम्या झंगाट Wed, 03/03/2010 - 14:20 नवीन
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/03/2010 - 14:26 नवीन
सुटला बिचारा!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 03/03/2010 - 14:59 नवीन
मलाही असच वाटलं. सुटला बिचारा! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नितिन थत्ते Wed, 03/03/2010 - 15:09 नवीन
>>सुटला बिचारा बिचारा का बुवा? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 03/03/2010 - 16:35 नवीन
बिचारा यासाठी कि त्याला कधी खुणाचे खरे कारण सांगताही नाही आले, हे सगळं दिसतं तितकं सरळ नाही हे सगळ्यांना माहीत असुनही खरे काय ते कधीच कुणाला कळले नाही. प्रविण महाजनची एकच बाजु समोर आली कारण दुसर्‍या बाजुला तळं न दीसणारी दरी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
टारझन Wed, 03/03/2010 - 15:50 नवीन
चला ! राहुल महाजनला अजुन पब्लिसिटी मिळेल :)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 03/03/2010 - 16:02 नवीन
देवाची ईच्छा
  • Log in or register to post comments
अ
अनामिका गुरुवार, 03/04/2010 - 09:47 नवीन
महाजन कुटुंबाचा अजुन एक अध्याय संपला( कि संपविला नियतीने)....कालौघात हे कुटुंब देखिल लोकांच्या विस्मरणातच जाणार्...पण प्रविणच्या मृत्युने प्रमोद यांच्या मृत्युच गुढ अधिकच गडद झालय हे मात्र नक्की. कुणाच नाही पण वाईट वाटत त्या माऊलीच ...वृद्धापकाळात त्यांच्या नशिबी अस अपार दु:ख का द्याव ईश्वराने? असो ......... "जगी जिवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" हेच खर "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 03/04/2010 - 16:32 नवीन
त्याने भारताच्या भावि पंत प्रधानाला संपवले हिच खरी मोठी शोकाम्तिका
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 03/06/2010 - 10:28 नवीन
प्रमोद महाजन आणी भारताचे भावी पंतप्रधान हे कसे काय बुवा ? =)) ~X( :/ :/ :/ :/ :/ कुलकर्णी साहेब प्रमोद महाजन एक उत्कृष्ट मॅनेजर होते भाजपाचे नाही तरी सर्वात जास्त भ्रष्टाचार ह्यांच्याच काळात झाला हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
I
II विकास II Sat, 03/06/2010 - 10:43 नवीन
>>नाही तरी सर्वात जास्त भ्रष्टाचार ह्यांच्याच काळात झाला हो.... ह्यासंदर्भात काही दुवा देता येईल काय? एकुण भष्टाचाराचे प्रमाण कसे ठरवतात ते जाणुन घेण्याची इच्छा आहे. प्रमोद महाजन गेल्यानंतर भ्रष्टाचार कमी झाला का? ---- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 18:46 नवीन
बातमी
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 03/06/2010 - 17:43 नवीन
बाकी प्रमोदचीच्या मृत्यु नंतर महाजन कुंटुब एक मनोरंजन कंपनी बनल्याचे दु:ख होते आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sat, 03/06/2010 - 18:08 नवीन
हम्म. आता ही बातमी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा