पाककृती
खांडवी
Primary tabs
साहित्य-एक वाटी इडली रवा(तांदूळ रवा),अर्धा वाटी खोबरे,एक वाटी गूळ्,दोनवाट्या दूध,थोडी वेलची पूड ,एक चमचा तूप.
कृति--प्रथम तुपावर रवा भाजून घ्यावा,त्यात गरम दूध ओतून शिजवून घ्यावा,साधारण शिजत आल्यावर त्यात खोबरे,वेलची पूड्,गूळ घालून घट्ट होइपर्यंत मिश्रण हलवावे.ताटाला तूपाचाहात फिरवून मिश्रण ओतावे,गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
अरे व्वा!
आवडता पदार्थ.
एक टीपः तयार रवा (तांदुळाचा) घेण्यापेक्षा चांगले आंबेमोहोर तांदुळ आदल्या दिवशी धुवून वाळवले आणि मग त्याचा रवा काढला तर फर्मास चव येते.
(कोकणस्थी)विंजिनेर
आमचा अत्यंत आवडता पदार्थ..
धन्यवाद वैशालीताई..
तात्या.
तात्या ,
लाल घोतु नका.
हा गुजराथि पदारर्थ अहे का?
थोडी जायफळ पुड पण टाकतो :-)
साधी,सोप्पी आणि चविष्ट रेशीपी बद्दल वैशालीताई धन्यवाद
आक्षेप = फोटो कुठे आहेत ?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/