Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ज्या वेळी तुम्हि एकटे असता

अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 03/06/2010 - 07:00
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3345 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विसोबा खेचर Sat, 03/06/2010 - 07:02 नवीन
ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता?
इथे सांगण्यासारखं नाही! =)) (फॅन्टसी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 03/06/2010 - 07:16 नवीन
हॅहॅहॅ .. एखादा क्लोज सर्किट क्यामेरा फिट केला पाहिजे आता :) -(स्टिंग ऑपरेशन प्रेमी) दिपक चौदाशिव्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
झ
झकासराव Sat, 03/06/2010 - 12:51 नवीन
फॅन्टसी एक प्रेयसी :D अस वपुंच एक पुस्तक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/06/2010 - 10:07 नवीन
मी एकटा असताना काय करतो ते मी कोणाबरोबर एकटा आहे त्याच्या वर ( किंवा तीच्या वर) अवलंबून असते. ती विचारण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. तसा मी नेहमी तयारीतच असतो. तुम्हाला माहीत करुन घ्यायचे असेल तर एकदा अवश्य एकटे भेटा. १०० % समाधानाची गॅरेंटी . पैजारबुवा _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 03/06/2010 - 13:01 नवीन
हा एकटेपणाचा कोणता प्रकार आहे? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 03/06/2010 - 14:54 नवीन
हॅहॅहॅ .. जाऊ द्या घारे सर .. त्याच्या खाली अजुनंच वेग्ळा प्रकार आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
श
शुचि Sun, 03/07/2010 - 01:35 नवीन
जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते पुस्तकं वाचते - कवितांची जास्त करून. रूममेट बरोबर गप्पा, भटकणं. मला एकटं फार आवडत नाही. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 03/07/2010 - 04:07 नवीन
जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते. मला वाटले हा मीच आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
विसोबा खेचर Sun, 03/07/2010 - 04:18 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा