Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वसई पेटली......

व
विकि
Sat, 03/06/2010 - 20:31
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1856 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 03/07/2010 - 05:51 नवीन
जमीनिसाठी बिल्डर लोकांच्या सोयि साठी...त्या मुळे विकास होतो.....विकासाच नाव घेतले कि मग काहि चालते
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 03/07/2010 - 05:58 नवीन
नगर विकास खाते आहे. त्यामुळे काय लक्षात घ्यायचे ते घ्या. हे सरकार महाराष्ट्रातले सर्वात जास्त भष्ट सरकार असेल असे सध्या वाटते आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विकि Sun, 03/07/2010 - 06:07 नवीन
सरकार भ्रष्ट असूच शकत नाही ते चालवणारे भ्रष्ट असू शकतात.कारण लोकांनी निवडून दिले याचे अर्थ ते चांगले असेच आपण गृहीत धरतो.मी तर म्हणेण नोकरशाहीने जर यांना साथ नाही दिली तर भ्रष्टाचार काही अंशी तरी कमी होईल.असो पण सध्या प्रश्न वसईचा आहे.येथे टिच़की मारा येथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Sun, 03/07/2010 - 06:14 नवीन
जर राजाच वाईट निघाला तर प्रधानाला दोष देवुन काय फायदा. मुख्यमंत्र्यानी पुण्यात परवा एका बिल्डरला १०० एकर जागेवरील आरक्षण उठवुन दिले आहे. ते प्रकरण पण सध्या गाजत आहेच की. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Sun, 03/07/2010 - 06:19 नवीन
पणा राजा,प्रधान या हुकुमशाहीतल्या प्रवृत्ती आहेत.लोकशाहीत त्या बसत नाहीत.म्हणुनच मी म्हटले की सामान्य माणसाचे पेटून ऊठणेच बंद झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विकि Sun, 03/07/2010 - 06:00 नवीन
अविनाशजी. अख्ख्या मुंबईत आणी महाराष्ट्रात या बिल्डर शाहीने हैदोस घातला आहे अर्थात त्यांच्या पाठीशी आपली नोकरशाही,राज्यकर्ते यांचे पाठबळ आहेच की?वसईत ही हेच झाले.त्यामुळे यंत्रणा तर बिघडलीच आहे त्याचबरोबर सामान्य माणसाचे न पेटून उठणे हे कारणही याला कारणीभुत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/07/2010 - 06:28 नवीन
>>सामान्य माणसाचे न पेटून उठणे हे कारणही याला कारणीभुत आहे. सामान्य माणसाचे आंदोलन खूप कचखाऊ असते. नसत्या भानगडी आपल्याला मागे लावून घ्यायची सवय नाही. आपलं काय जातंय ! आपण भले आणि आपले काम भले, यात माणूस 'स्व'ला प्राधान्य देण्यात गुंतून गेलेला आहे. भ्रष्ट्र राजकारण आणि नोकरशाहीविरुद्ध सामान्य माणसेच काहीतरी उठाव करु शकतील हे खरे असले तरी अजूनही शासनावर सामान्य माणसाचा कोणताच वचक नाही. शासन, राजकारणी सामान्यांना मोजत नाही. सामान्य माणसामधे अन्यायाविरुद्ध मरु तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही अशी वृत्ती आली तर सामान्य माणसाला भले दिवस येतील, पण असा सुदिन कधी येईल कोणास ठाऊक ? -दिलीप बिरुटे [हतबल सामान्य माणूस]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
अ
अन्या दातार Sun, 03/07/2010 - 09:54 नवीन
कोणाच्या जीवावर तुम्ही पेटून उठायच्या गोष्टी करत आहात अविनाशराव? कोणत्यातरी कलमाखाली अटक करतील पोलिस. आणि आपल्याकडे पुरावा काय आहे सरकार किंवा मुख्यमंत्रांवर आरोप करायला? अशा रितीने तुम्ही कायदा हातात घेउ शकत नाही. ही अप्रत्यक्षरित्या हुकुमशाहीच झाली आहे. सरकार करेल तेच बरोबर हा खाक्या आहे सध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Sun, 03/07/2010 - 06:39 नवीन
आपल्याशी मी सहमत.या सर्वांवर वचक बसावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.या आधीच्या सरकारांनी अनेक चळवळी दडपून टाकून त्या संपवून टाकल्या.आझाद मैदानापर्यंत मोर्चा.तिथे काय ते करा.शिष्टमंडळाने तिथे मंत्रालयात जायचे आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याशी चर्चा करायची यामुळे पेटुन उठणे कमी झाले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा