Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रातराणी

न — निरन्जन वहालेकर, Mon, 03/08/2010 - 09:12

प्रतिक्रिया द्या
2006 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विसोबा खेचर Mon, 03/08/2010 - 09:21 नवीन
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा, रातराणीचा , अनुभवन्या बलात्कार हक्कांचे, टिचभर पोटाच्या खलग्यासाठी !
रौशनीची चाळ आठवली..!
आसहाय वृध्ह मायबाप, अन तान्हुल्याचा आक्रोश, आदलत असतो कानावर, करकरत्या खाटेवरच्या कोंदट सम्भोगात ! ! !
जबरा कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Sat, 03/13/2010 - 02:27 नवीन
पहिलाच प्रयत्न होता मिपा वर लिहिण्याचा. पण तात्या तुम्ही जी दाद दिली त्यात सर्व काही अभिप्रेत आहे. धन्यवाद् तात्या . जबरा ! ! !. फ़क्त तीनच शब्द.पण पानभर अभिप्राय वाचून जे मिळाले नसते त्यापेक्षा जास्त आनंद व समाधान ह्या तीनच अर्थांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दानी मिळाले. जबरा धन्यवाद् तात्या ! ! ह्या शब्दांची उचलेगिरी करून चारोल्यांचे संपादन करण्याची सम्मति असावी पुन्हा एकदा आभार. निरन्जन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मेघवेडा Mon, 03/08/2010 - 10:29 नवीन
जबरदस्त!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 03/08/2010 - 10:46 नवीन
राउले होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे.
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा,
करकरत्या खाटेवरच्या
यातलं परमेश नाकारणं, वसा (स्वीकारणं), आणि करकरत्या खाटेवर (अंधार नाकारणाऱ्याकडून) सहन करणं....सगळे नाकारणारे व हीच सनातन स्वीकारणारी... प्रभावी आहे. रातराणीचं रूपक अजून खुलवता आलं असतं असं वाटलं. रोज रात्री फुलणाऱ्या नववधूच्या बेगडी शृंगाराचा सुगंध वगैरे... राजेश
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 03/09/2010 - 02:55 नवीन
A poem begins with a lump in the throat. - Robert Frost तुमची कविता वाचून असाच काहीसा अनुभव आला.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/09/2010 - 03:25 नवीन
बापरे!! जबरदस्त!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा