Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न्युड पोर्ट्रेट

व — विशाल कुलकर्णी, Mon, 03/08/2010 - 12:01

प्रतिक्रिया द्या
2757 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
विसोबा खेचर Mon, 03/08/2010 - 12:09 नवीन
पोपट मेला आहे म्हणुन सांगायचे दिवस गेले आता....!
म्हणजे काय? तात्या.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 03/08/2010 - 12:18 नवीन
स्पष्टवक्तेपणाचे दिवस राहीले नाहीत...किंबहुना लोकांना त्यांच्या चुका दाखवून दिलेले आवडत नाही.... हा अर्थ ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मेघवेडा Mon, 03/08/2010 - 12:15 नवीन
अगम्य! जल्ला काय पन कल्ला नाय! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Mon, 03/08/2010 - 12:22 नवीन
जर समजली अस्ती तर पोपट मेला अस्ता.... =))
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/08/2010 - 12:42 नवीन
छान... शेवटच्या वाक्याचा संदर्भ कळला लगेच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 03/08/2010 - 13:32 नवीन
पोपटावरुन एक विनोद आठवला.. पोपटीण बाळंत होणार म्हणुन पोपट तिला दवाखान्यात नेतो...लेबर रुम मधुन डॉक्टर बाहेर येतात पोपट विचारतो उत्सुकतेने काय झाले? डॉक्टर ,म्हणतात.." काय होणार? पोपट झाला"
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 03/08/2010 - 20:29 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 03/08/2010 - 20:52 नवीन
कलादालनात घालायचा विषय कवितेत घातल्याचे पाहून अंमळ निराशा झाली. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 03/09/2010 - 00:08 नवीन
बर्‍याच वेळानी मिभो काय म्हणतायत ते ध्यानात आलं. आणि मग ..... ह. ह. पु. वा. : ) ********************************** To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विशाल कुलकर्णी Tue, 03/09/2010 - 13:33 नवीन
वेगवेगळ्या चित्र (?)- विचित्र प्रतिसादाबद्दल धन्यवाद ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Sat, 03/13/2010 - 17:24 नवीन
बिरबलाची गोष्ट आठवा म्हणजे संदर्भ कळेल
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sat, 03/13/2010 - 17:44 नवीन
मी याबद्द्ल न बोलणेच प्रशस्त समजतो....... 8| ."राजे!"
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sat, 03/13/2010 - 18:29 नवीन
चांगली कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा