भग्न किनारे
💬 प्रतिसाद
(10)
म
मनीषा
Wed, 03/10/2010 - 07:42
नवीन
शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे
वा!!! सुरेख कविता ...
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Wed, 03/10/2010 - 07:55
नवीन
बोलणे नको नको
मौन सुखद वाटते
विचारही मनी नको
रितेच मुक्त वाटते
.... सुंदर.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 03/10/2010 - 08:08
नवीन
सुरेख...
बोलणे नको नको
मौन सुखद वाटते
विचारही मनी नको
रितेच मुक्त वाटते
वा... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Wed, 03/10/2010 - 08:41
नवीन
शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे
फारच छान
binarybandya™
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 03/10/2010 - 15:42
नवीन
शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे
सुरेख!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 03/11/2010 - 01:06
नवीन
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
- Log in or register to post comments
म
मंगेशपावसकर
गुरुवार, 03/11/2010 - 05:46
नवीन
नवीन लेख आठवणी ने वाचा
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 03/11/2010 - 12:45
नवीन
सुरेख..!
तात्या.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 03/11/2010 - 20:33
नवीन
जयवींची कविता चुकून वाचायचीच राहिली होती.
- Log in or register to post comments
S
sur_nair
Fri, 03/12/2010 - 01:50
नवीन
सरळ सध्या शब्दात खूप सुंदर रचना. एकदम आवडली
- Log in or register to post comments