Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

||दिनांक १६ मार्च २०१० रोजीची अमावस्या

य
युयुत्सु
Wed, 03/10/2010 - 10:56
🗣 42 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10513 वाचन

💬 प्रतिसाद (42)
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/10/2010 - 11:09 नवीन
सुटलो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 03/10/2010 - 11:50 नवीन
मागच्या वेळेला सुटलो म्हटले खरे , पण बेक्कार अडकलो होतो कामामध्ये. बघु या वेळी काय होतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 03/10/2010 - 11:55 नवीन
बच्ची गय्यो बावा ! :S :S :T
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आनंद घारे Wed, 03/10/2010 - 18:20 नवीन
१९८० च्या नंतर जन्माला आलेली सारी बालके आणि तरुण मंडळी सुटली आहेत! ही अमावास्या इतकी पार्श्यालिटी का करते आहे? तिचा धिक्कार असो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नितिन थत्ते Wed, 03/10/2010 - 11:16 नवीन
आरक्षण विधेयक ८ मार्च ला मांडले ते १६ ता च्या +/- ५ दिवसांत कुठे आहे? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 03/10/2010 - 11:27 नवीन
+/- ५ दिवस ही अट व्यक्तींसाठी आहे. संदिग्धते बद्द्ल क्षमस्व! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ह
हर्षद आनंदी Wed, 03/10/2010 - 11:22 नवीन
१९८० नंतर सुध्दा माणसे जन्मली की, त्यांचे ही सांगा.. फर्मास बेत आखतोय वीकांताला, त्यात अमावस्येचा बिब्बा नको :D आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/10/2010 - 11:48 नवीन
व्यक्ती म्हणून बेत नका आखू... :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
न
नितिन थत्ते Wed, 03/10/2010 - 11:50 नवीन
बरोबर. आय डी म्हणून बेत आखला तरी चालेल. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विंजिनेर गुरुवार, 03/11/2010 - 03:27 नवीन
किंवा संदिग्ध बेत आखा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अस्मी Wed, 03/10/2010 - 12:38 नवीन
माझा तर तिथीने वाढदिवसच आहे....फाल्गुन अमावास्या :( - मधुमती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
श
शुचि Wed, 03/10/2010 - 20:39 नवीन
कर्क राशीला कोणतीही अमवस्या लै ब्येकार बगा .... :P तव जर जपून्शान आसा. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 03/11/2010 - 03:45 नवीन
अवसे-पुनवंच सोयर्सुतक आमी कवाच बासनात गुंडाळन्श्यानी ठिवलया.. आमी ईचारल तं अवसच्या पावन्यांसाटी येखादी हडल घावायचा चानस असता तर.. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
विसोबा खेचर Wed, 03/10/2010 - 12:41 नवीन
जन्म पत्रिकेतील प्लुटो प्रभावित असलेल्या तारखा १ डिसेंबर १९६८ ते ३१ जाने १९६९
आमचा जन्मदिन २ जाने, ६९ जो वरील कालावधीत मोडतो आहे.. म्हणजे ते आम्हाला शुभ की अशुभ हे कृपया सांगावे.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 03/10/2010 - 18:48 नवीन
अय्या! तुम्ही कॅप्रीकॉर्न माझ्यासारखे?? तरीच स्मार्ट, डायनॅमिक , हुश्शार वगैरे वगैरे : ) *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 03/10/2010 - 19:07 नवीन
अय्या! तुम्ही कॅप्रीकॉर्न माझ्यासारखे?? तरीच स्मार्ट, डायनॅमिक , हुश्शार वगैरे वगैरे : )
वो तो हैईच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ट
टारझन Wed, 03/10/2010 - 19:28 नवीन
अय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्याआआआआ !!!! (इथे एक स्वतःभोवती पिंगा घेऊन छाणशी टाळी वाजवणारी स्मायली इमॅजिन करावी) - (अय्या प्रेमी) इश्शोबा अय्यार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आशिष सुर्वे Wed, 03/10/2010 - 12:47 नवीन
अप्रेझल च्या येळेला कसले ओ अशुभ अशुभ संदेश पाठवताय?? भ्या वाटतं ना!! :T ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 03/10/2010 - 12:50 नवीन
तेज्यायला दोन पेग लावुन आम्ही कुठल्याही अशुभ ग्रहाकडे बघितले की तो गपगुमान शुभ होउन जातो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 03/10/2010 - 12:51 नवीन
आमचा जन्मदिन २ जाने, ६९ जो वरील कालावधीत मोडतो आहे.
मनस्तापदायक... :(( युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Wed, 03/10/2010 - 13:03 नवीन
मनस्तापदायक. जातकाला की संपर्कात येणार्‍यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
ज
जिन्क्स गुरुवार, 03/11/2010 - 08:51 नवीन
विसोबाराव ला मनस्तापदायक...म्हणजे मंगेशपावसकर अजुन एक लेख टन्कणार मिसळपाव वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
व
वाहीदा गुरुवार, 03/11/2010 - 13:48 नवीन
=)) =)) =)) =)) =)) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
म
मदनबाण Wed, 03/10/2010 - 13:49 नवीन
याच्यात काय माझी तारीख दिसत नाय बाँ...म्हणजी सुटलो !!! ;) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 03/10/2010 - 18:21 नवीन
>>दि. १६ मार्च २०१० रोजी पहाटे ३:२८ मिनिटानी सायन मीन राशीत सायनला प्रोब्लेम आहे 'कुर्ल्याला' नाही... :?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 03/10/2010 - 18:37 नवीन
सायनला प्रोब्लेम आहे 'कुर्ल्याला' नाही... =)) =)) साहेब .. प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे.. जागेच्या 'नावात काय आहे??' ;) -- (सायन आणि कुर्ल्याच्या 'शीवे'वर राहणारा) मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
आ
आनंद घारे Wed, 03/10/2010 - 18:31 नवीन
राज्यसभेत मांडले गेलेले स्त्री-आरक्षण विषयक विधेयक हि अशीच reform स्वरूपाची घटना आहे. त्या विधेयकाबद्दल शनी, युरेनस, नेपच्यून, प्लूटो वगैरे पुराण पुरुषांचे काय मत आहे? ते त्याला पास होऊ देणार? त्यांच्या दरबारात महिला( नाचणार्‍या अप्सरा सोडून) होत्या का? की लालू, मुलायम, शरद यांच्या यादवीला हातभार लावणार? बिच्चारी अमावास्या! एकटीनेच त्या विधेयकाला निभावून नेणार की पुरुषप्रधान नवग्रहांवर (युरेनस, नेपचून प्लूटो धरून बारा)कावणार? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/11/2010 - 04:08 नवीन
प्लुटोला डिसमिस केला ना? बाकी ग्रहांनी बी आपल्यातला वाटेकरी कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले होते. बाकी विधेयकाची कुंडली बाबत आमचे भाकीत असे की हे विधेयक पास होणार. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
त
तिमा गुरुवार, 03/11/2010 - 12:38 नवीन
आमच्या जलमापासून आतापर्यंत लई आमोश्या आल्या न गेल्या , काई कळलं नाई राव! बाकी मनस्ताप म्हनायचा तर साळंचं सगळं दिस आमोश्यांनी भरलेले असनार! आत्ता कळलं साळा संपल्यासरशी यावढं म्वॉकळं का वाटाया लागलं त्ये! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 03/13/2010 - 07:59 नवीन
हॅ हॅ हॅ. कालच घरी गेलो होतो. घरच्या क्यालेंडरात १६ मार्चला पाडवा आहे. अमावास्या १५ मार्चला आहे. साळगावकर चुकले की काय? (की मी भलत्याच वर्षाचे क्यालेंडर पाहिले?) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 03/13/2010 - 08:54 नवीन
श्री नितीन थत्ते यांस आपला प्रतिसाद अज्ञानमूलक आहे. एवढेच मी म्हणेन.
हॅ हॅ हॅ. कालच घरी गेलो होतो. घरच्या क्यालेंडरात १६ मार्चला पाडवा आहे. अमावास्या १५ मार्चला आहे.
अमावस्येची चंद्र सूर्य युतीची खगोलशास्त्रीय घटना १६ मार्चच्या पहाटे आहे. भारतीय पंचागात तिथीची व्याख्या बराच गोंधळ निर्माण करते म्हणून मी भारतीय तिथी शक्यतो वापरत नाही. मी माझ्या ज्योतिष विषयक गणितासाठी Janus 4.3 हे व्यावसायिक सॉफ्ट्वेअर (Licensed copy) वापरतो. याने केलेल्या गणिताला साळगांवकरांचे प्रपितामह पण आह्वान देउ शकणार नाहीत. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आनंद Sat, 03/13/2010 - 19:38 नवीन
अमावस्येची खगोल शास्त्रीय घटना २.३१ (पहाटे) १६ मार्चला आहे(संदर्भ :http://www.heavens-above.com),तुम्ही लिहल्या प्रमाणे आणि Janus 4.3 प्रमाणे ३.२८ (पहाटे) १६ मार्च, हा फरक का पडला असावा. ----आनंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
आ
आनंद Sat, 03/13/2010 - 19:52 नवीन
कालनिर्णय प्रमाणेही अमावस्या समाप्ती (कालनिर्णय प्रमाणे एकदा की घटना घडुन गेली म्हणजे संपली असे असावे) ची वेळ हीच दाखवली आहे व मी संदर्भ दिलेल्या वेबसाइट प्रमाणे वेळ अचुक जुळत आहे. (मला वाट्त की आनंद घारे साहेब इथे मदत करतील) ----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
आ
आनंद घारे Sun, 03/14/2010 - 06:35 नवीन
आपण दिलेल्या दुव्यावरून पाहता हेवन्स अबाव्ह या संस्थळावर खालील माहिती दिली आहे. New moon: 22:01 Monday, 15 March ही वेळ जीएमटीनुसार असणार. भारतीय वेळ ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. याचा अर्थ त्या वेळी भारतात १६ मार्च पहाटे ३ वाजून ३१ मिनिटे झालेली असणार माझ्या घरातल्या 'भिंतीवरी' टांगलेल्या कालनिर्णयाप्रमाणे अमावास्या समाप्ती १५ तारखेच्या उत्तररात्री ०२-३० या वेळेस दिलेली आहे. जेनस मद्दल मला माहिती नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
आ
आनंद Sun, 03/14/2010 - 15:21 नवीन
परत हेवन्स अबाव्ह बघीतले असता वेळ २१.०१ ( २२.०१ नसुन) १५ मार्च जी एम टी नुसार त्या नुसार २.३१ हीच वेळ बरोबर येते . व कालनिर्णय नुसार बरोबर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
आ
आनंद घारे Mon, 03/15/2010 - 04:36 नवीन
मी माझा प्रतिसाद टंकल्यानंतर कांही क्षणातच अमेरिकेतील घड्याळे एक तासाने पुढे करण्यात आली. शिशिरकालीन वेळेऐवजी (विंटर टाइम) ग्रीष्मकालीन वेळ (समर टाईम)सुरू झाली. मी हिशोब करतांना ग्रीनिच व मुंबईमधील वेळेमधला फरक साडे पाच तास धरला होता, पण आजपासून तो साडे चार तास इतकाच आहे. त्यामुळे दि. १६ मार्चला पहाटे ०२.३१ ही वेळ बरोबर येते. हेवन अबाव्हमधील माहिती मी कट पेस्ट केली होती. माझ्या हिशोबात चूक झाली होती. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
य
युयुत्सु Sun, 03/14/2010 - 05:52 नवीन
हा फरक का पडला असावा.
हा फरक coordinate system मधल्या फरकाने पडतो. पृथ्वीचा मध्य हा ओरिजिन मानून गणित केले तर २.३१ ही वेळ Janus 4.3 मध्ये पण येते. ही झाली geocentric coordinate system. या पद्धती मध्ये निरीक्षक पृथ्वीच्या केंद्राशी असल्याचे मानले जाते. मी वापरतो ती coordinate system , tropical या नावाने ओळ्खली जाते. त्यात निरीक्षकाचे वास्तव स्थान विचारात घेतले जाते, निरीक्षकाची समुद्र सपाटी पासुन उंची पण गणितासाठी विचारात घेतली जाते. सर्व प्रगत ज्योतिषी हीच coordinate system वापरतात. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
न
नितिन थत्ते Mon, 03/15/2010 - 05:26 नवीन
>>याने केलेल्या गणिताला साळगांवकरांचे प्रपितामह पण आह्वान देउ शकणार नाहीत. मग पाडवा बुधवारी साजरा करावा असे म्हणता? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
य
युयुत्सु Mon, 03/15/2010 - 05:45 नवीन
सण कधि साजरा करायचा याचा निर्णय करण्यात मला स्वारस्य नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सन्दीप Sat, 03/13/2010 - 08:16 नवीन
२० एप्रिल १९७१ ते १ ऑगस्ट १९७१ माझी जन्म तारीख ४ जुन १९७१ म्हन्जे मला शुभ की अशुभ ?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 03/13/2010 - 08:38 नवीन
मला शुभ की अशुभ ?
ते पत्रिकेतील सक्रिय झालेल्या ग्रह योगांवर ठरेल. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्दीप
द
दिपाली पाटिल Sun, 03/14/2010 - 16:24 नवीन
१९८० नंतरच्या जन्मतारखांना कशी आहे ही अमावस्या? दिपाली :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा