नजर
💬 प्रतिसाद
(5)
श
शेखर
गुरुवार, 03/11/2010 - 04:56
नवीन
प्रभ्या, तुला आज काय जरा जास्तच आठवण आली का तिची?
बाकी कविता छान...
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 03/11/2010 - 21:58
नवीन
नजरेच्या मोगर्यांचे वार हे सुगंधी |
जखमेची ह्या तू दवा दे मला ||
मस्त रे!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 03/11/2010 - 22:04
नवीन
हेच म्हणते
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 03/11/2010 - 22:41
नवीन
धन्यवाद.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 03/12/2010 - 00:43
नवीन
भावना कागदावर तर चांगल्या उतरल्या आहेत्.......प्रत्यक्षात कधी उतरवणार?:)
रेवती
- Log in or register to post comments