..... पुन्हा पुन्हा !
💬 प्रतिसाद
(7)
म
मदनबाण
गुरुवार, 03/11/2010 - 12:38
नवीन
वाचुनी आनंद झाला पुन्हा पुन्हा
कमाल आहे या गझलेची वाचतो ती पुन्हा पुन्हा... ;)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 03/11/2010 - 12:40
नवीन
एक वेगळीच कविता!
सुंदर..
तात्या.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 03/11/2010 - 14:58
नवीन
अगदीच वेगळी कविता! :)
चतुरंग
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 03/11/2010 - 20:57
नवीन
+१
मात्र हा शेर [+ रचनाबंध] कळला नाही :
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
गुरुवार, 03/11/2010 - 13:50
नवीन
छान कविता. मी पण परत परत वाचली.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 03/11/2010 - 15:36
नवीन
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा
मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 03/12/2010 - 08:17
नवीन
अप्रतीम! जयश्रीताई, क्लास रचना!
उशीरा वाचली.. रंगदांचे विडंबन बघून आलो इकडे!
चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा
या ओळी खास! विशेष आवडल्यात.
येऊ देत अजून.
राघव
- Log in or register to post comments