Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाचा वाढदिवस..कसा साजरा कराल...???

म
मोकाट वळू
गुरुवार, 03/11/2010 - 19:11
🗣 30 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19794 वाचन

💬 प्रतिसाद (30)
ज
ज्ञानेश... गुरुवार, 03/11/2010 - 19:25 नवीन
<:P
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/11/2010 - 19:30 नवीन
(१) ती उठायच्या आत नाश्ता तयार करा. (२) तिला गुलाबाची फुलं द्या. (३) मस्त बीचवर जा. (४) तिला वारंवार सांगा तिच्या येण्यानी आयुष्याला कसा नवा अर्थ आला आहे ते. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 03/11/2010 - 19:28 नवीन
दारु ढोसा.थोड्यावेळेसाठी विसरा की लग्न झालेय म्हणुन आणि जा आनंद लुटायला 'दुसरी'कडे
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 03/12/2010 - 08:13 नवीन
मेलो प्रतिक्रिया वाचुन... =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
च
चतुरंग गुरुवार, 03/11/2010 - 19:28 नवीन
तरी 'मोकाट वळू'सारखे हिंडू नका! ;) (ह.घ्यालच) (खुद के साथ बातां : रंगा, काय काय प्रश्न पडतात नै लोकांना, लग्नाचा पहिला वाढदिवस आहे तर विचारायचंय काय त्यात? छ्या..!! ~X( ) (बांधलेला वळू)चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 03/11/2010 - 19:46 नवीन
'न विसरता' साजरा करा...
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/11/2010 - 19:47 नवीन
=)) *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
स
संताजी धनाजी Fri, 03/12/2010 - 05:45 नवीन
विसरलात तर आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट मिळेल ;) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
श
शाहरुख गुरुवार, 03/11/2010 - 21:36 नवीन
श्री. वळूंना "भन्नाट" कल्पना हवी आहे..बीच, फुलं नी दारु काय घेऊन बसलाय ? व्यनि करतो ;-)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/11/2010 - 21:46 नवीन
ओ शाहरुख साहेब, आम्ही सांगीतलेली सूचना अंमलात आणली की दिवसाचा शेवट "भन्नाट" होणार ;) समझा करो यार!!! ....... अनुभवी लोकांचं ऐकावं *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
स
संदीप चित्रे Fri, 03/12/2010 - 04:16 नवीन
शुचि, अग... लग्नाची पहिली अ‍ॅनिवर्सरी आहे ... दिवसाची सुरूवात, मध्य आणि शेवटही 'भन्नाट' व्हायला हवी... समझा करो यार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 03/11/2010 - 22:06 नवीन
माझ्या प्रामाणिक आणि सरळ (honest and frank) मतानुसार, लग्नाचा पहिलाच काय कोणताही वाढदिवस ती गोष्ट करून साजरा व्हावा जी गोष्ट सभ्य समाजात लग्नानंतरच करतात. -- प्रामाणिक आणि सरळ, इंटरनेटप्रेमी
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/11/2010 - 22:14 नवीन
या पुरुषी मेंटॅलिटी चा निषेध असो. आधी तिच्या भावनांना हात घाला आणि मग .. जाऊ द्या. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Fri, 03/12/2010 - 02:30 नवीन
शुची ताई कृपया गैरसमज करून घेवू नका. मी असे म्हणालो नाही की सहचारीणीच्या भावनांचा आदर करू नये म्हणून. उलटपक्षी, जो पती आपल्या पत्नेच्या भावनांची कदर करीत नाही त्याला पतीच म्हणू नये असे माझे प्रामाणिक व सरळ मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Fri, 03/12/2010 - 05:19 नवीन
अहो मी वादा करता वाद घालतेय :) सिरीअस्ली घेऊ नका. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
श
शेखर Fri, 03/12/2010 - 05:22 नवीन
वाण नाही पण गुण लागला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
र
रेवती गुरुवार, 03/11/2010 - 23:19 नवीन
हे पहा मो. व. साहेब, आपल्या सौंनाच विचारा ना! त्यांच्या काही कल्पना असतील वाढदिवस साजरा करण्याच्या...... आम्हाला विचारून काय साध्य होणार? रेवती
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 03/12/2010 - 08:17 नवीन
रवती तै बहुतेक त्यांना सरप्राईज द्यायच असेल म्हणुन ते नवीन नवीन कल्पना शोधत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सुनील Fri, 03/12/2010 - 04:49 नवीन
पहिला वाढदिवस - पण कुणाच्या लग्नाचा? तुमच्याच .. की?? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
त
तुका म्हणे Fri, 03/12/2010 - 05:43 नवीन
पहिलाच न? अहो मग विसरा आणि काहीही विशेष करू नका. पुढे आयुष्य भर विसरणार नाही तुम्ही कि लग्नाच्या वाढदिवसाला काय करायचं असत ते. आणि कुणाला विचारायची गरज देखील पडणार नाही. :) ह. घ. यातले काही करू शकता - बायको साठी छान स्वतःच्या हातचे जेवण (येत असल्यास) - रात्री रोमांटिक डिनर - एखादी गाण्याची मैफल (आवड असल्यास) - कुठे तरी लांब ड्राईव - एखादे मस्त गिफ्ट (always works) बाकी मला विचारलं तर, यातलं काहीही करण्यात वेळ "घालवू" नका
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 03/12/2010 - 06:44 नवीन
+१ :)) =)) =)) >>दारु ढोसा.थोड्यावेळेसाठी विसरा की लग्न झालेय म्हणुन
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 03/12/2010 - 07:34 नवीन
मोकाट वळु अणि (गरीब गाय) तुम्हा दोघांना माझ्याकडुन लग्नाच्या १ल्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 03/12/2010 - 09:53 नवीन
दोन दिवसांसाठी सौं ना घेऊन एखाद्या रम्य ठिकाणी जा. (सुट्टी मिळत नसेल तर म्यानेजरला फाटयावर मारा.) मस्त hotel बुक करा आणि दोन दिवस मजेत घालवा. जेवण वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडु नका, ते नंतर कधीतरी. (भांड्ण झाल्यास तिला मनवण्यासाठी वगैरे वगैरे..) छानशी गिफ्ट(स) घ्या. एक गिफ्ट सकाळी द्या. स़काळच्या गिफ्ट मधे शक्यतो ड्रेस नका देऊ. एखादी वस्तु वगैरे दिलीत तर उत्तम. म्हणजे कस की दिवसाची सुरुवात एकदम झकास. गिफ्ट बरोबर एक गुलाबाच फुल किंवा बुके. डिनरला जायच्या आधी दुसरी गिफ्ट.एक छानसा ड्रेस (सौं च्या आवडीनुसार आणि कंफर्ट लेवल बघुन). एक रोंमँटीक डिनर विथ शँपेन:) डिनर बरोबर मधुर संगीत असेल तर उत्तम. आठवणी साठवण्यासाठी कॅमेरा आवश्यक. --------------------------------------------------- अनुभवी लोकांनी अजुन मार्गदर्शन करावे. (अविवाहीत)धनंजय
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 03/12/2010 - 09:57 नवीन
दोन दिवसांसाठी सौं ना घेऊन एखाद्या रम्य ठिकाणी जा. (सुट्टी मिळत नसेल तर म्यानेजरला फाटयावर मारा.) मस्त hotel बुक करा आणि दोन दिवस मजेत घालवा. जेवण वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडु नका, ते नंतर कधीतरी. (भांड्ण झाल्यास तिला मनवण्यासाठी वगैरे वगैरे..) छानशी गिफ्ट(स) घ्या. एक गिफ्ट सकाळी द्या. स़काळच्या गिफ्ट मधे शक्यतो ड्रेस नका देऊ. एखादी वस्तु वगैरे दिलीत तर उत्तम. म्हणजे कस की दिवसाची सुरुवात एकदम झकास. गिफ्ट बरोबर एक गुलाबाच फुल किंवा बुके. डिनरला जायच्या आधी दुसरी गिफ्ट.एक छानसा ड्रेस (सौं च्या आवडीनुसार आणि कंफर्ट लेवल बघुन). एक रोंमँटीक डिनर विथ शँपेन:) डिनर बरोबर मधुर संगीत असेल तर उत्तम. आठवणी साठवण्यासाठी कॅमेरा आवश्यक. --------------------------------------------------- अनुभवी लोकांनी अजुन मार्गदर्शन करावे. (अविवाहीत)धनंजय
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 03/12/2010 - 12:44 नवीन
काय एकेक प्रतिसाद आलेत =)) रेवतीचाच तो काय सेन्सिबल आणि प्रॅक्टिकल प्रतिसाद .. बाकी सगळे गोट्या खेळायला लावणारे .. =)) आता "हनिमुन कसे साजरे करावे ? " ह्यावरही धागे निघाल्यास आश्चर्य वाटू नये. -(खजुरवाले) चंदन आमच्यात साजरे करण्यासाठी वाढदिवसाची वाट पाहात नाहीत.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 03/13/2010 - 00:24 नवीन
चेष्टा करत नाही, मनापासून सांगतोय. तुम्हाला येत नसेल तर प्राथमिक मार्गदर्शन इथे आहे. त्यात तुम्ही प्रथम कुठे भेटलात त्या ठिकाणच्या किंवा तिने कुठचे कपडे घातले होते याचे काही बारकावे घालता आले तर बघा. त्या दिवशी त्या वेळी ती काय म्हणाली, तुम्हाला का आवडली हे सांगण्याचा प्रयत्न करा. शब्द वेडेवाकडे झाले तरी काही हरकत नाही भावणा महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. तिच्याविषयी तुमच्या प्रथम कल्पना काय झाल्या, अपेक्षा काय होत्या व त्याच्याही पलिकडे तुमचं नातं कसं गेलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करा. सगळं कवितेतच जमणार नाही, काही नुसतं लिहून, काही डिनरच्या वेळी तोंडी सांगा. भावणा महत्त्वाची. तिच्या आवडीचं एखादं स्थळ, सिनेमा, ड्रेस, तिने बऱ्याच वेळा 'हे घ्यावंसं वाटतं पण फार महाग आहे' असं म्हटलेली वस्तु असं काहीतरी घ्या. शुचिंनी दिलेल्या कल्पना चांगल्या आहेत, पुन्हा भावणा महत्त्वाची. किमान एक दिवस प्रत्येक क्षण तिच्यासाठी, मुद्दामून प्लॅन केलेला. व रोमॅंटिक कविता वगैरे... तुम्ही शेवट भन्नाट होण्याची काळजीच करू नका. लक्षात ठेवा ब्रेन इज द मोस्ट इरॉटिक ऑर्गन इन द ह्युमन बॉडी... राजेश
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 03/13/2010 - 01:56 नवीन
खरं आहे ........ सेक्स टेक्स प्लेस बिटवीन टू इअर्स (कान) *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
विजुभाऊ Sat, 03/13/2010 - 06:30 नवीन
सदस्यनाम "मोकाट वळू"....आणि धाग्याचे शीर्षक यांचा संबन्ध लागतो का याचा विचार एकद येऊन लै हसु आले ;) Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 03/13/2010 - 15:36 नवीन
हे असले धागे नका हो काढत जाऊ. आमच्यासारख्या तरुण, होतकरु, अननुभवी आणि अविवाहित तरुणांसाठी काही उपयोग आहे का? काहीतरी चटकदार असू दे. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन होईल.
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Sun, 03/14/2010 - 04:56 नवीन
तुझे तू .. माझे मी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा