Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रेवती संपादकपदी विराजमान..

व
विसोबा खेचर
गुरुवार, 03/11/2010 - 19:16
🗣 77 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
22843 वाचन

💬 प्रतिसाद (77)
श
शेखर गुरुवार, 03/11/2010 - 19:34 नवीन
अभिनंदन रेवतीजी....
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/11/2010 - 19:37 नवीन
अभिनंदन *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
म
मुक्तसुनीत गुरुवार, 03/11/2010 - 20:32 नवीन
हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ध
धनंजय गुरुवार, 03/11/2010 - 21:26 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
N
Nile गुरुवार, 03/11/2010 - 22:08 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 03/12/2010 - 03:17 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ह
हर्षद आनंदी Fri, 03/12/2010 - 04:36 नवीन
अभिनंदन दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
द
दिपक Fri, 03/12/2010 - 05:21 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
अ
अवलिया Fri, 03/12/2010 - 11:01 नवीन
अभिनंदन ! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
ऋ
ऋषिकेश Fri, 03/12/2010 - 20:15 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
स्वप्निल.. Fri, 03/12/2010 - 21:03 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
द
दिपाली पाटिल Sat, 03/13/2010 - 10:43 नवीन
हार्दिक अभिनंदन... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..
न
नितिन थत्ते Sat, 03/13/2010 - 08:05 नवीन
आमच्यातर्फे पण अभिनंदन. याची बातमी केव्हा येणार? ;) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्राजु गुरुवार, 03/11/2010 - 19:36 नवीन
अभिनंदन रेवती ताई. संपादकांच्या कंपूत स्वागत :) (संपादक के साथ बातां : ही बातमी आधीच समजली होती .. तात्यानी उशिरच केला जरा) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 03/11/2010 - 19:44 नवीन
अभिनंदन! आता शुभारंभाचा प्रयोग कधी? ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/11/2010 - 20:18 नवीन
(संपादक के साथ बातां : ही बातमी आधीच समजली होती .. तात्यानी उशिरच केला जरा)
हो, खरं तर अधिकार आधीच देऊन ठेवले होते फक्त जाहीर करायचं बाकी होतं.. परंतु आज रेवतीचा हा प्रतिसाद वाचला आणि खुश होऊन तिचं संपादक पद डायरेक्ट जाहीरच करून टाकलं! :) मंगेशने अक्षरश: वात आणला होतान..! :) आता त्याला रेवतीच्याच ताब्यात सोपवतो..लिही काय हवं ते आणि काढ धागे म्हणावं! रेवती काय ते पाहून घेईल.. :) आपला, (मिपाकरांच्या प्रतिसादावर बारीक लक्ष असणारा आणि त्यातून मिपाचं भलं चाहणारी माणसं अचूक हेरणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
य
युयुत्सु Fri, 03/12/2010 - 05:14 नवीन
३३% इथे मिसळपावववर पण का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सविता Fri, 03/12/2010 - 06:35 नवीन
३३% च का? खरेतर ५०% हवे..सगळीकडेच!!! असो...रेवतीताई हाबिणंदण... अवांतर:हाबिणंदण...हा शब्द इथे मिपा वर च वाचला... लय आवडला बघा... आभार श्री. श्री. टारझण... अजुन ही खूप आहेत. पण काही नेहमी वापरल्या जाणा-या शब्दांचा अर्थ कळला नाहीये अजून उदा. प्र.का.टा.आ. सिनिअर सदस्य कॄपया मार्गदर्शन करतील का? -सविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
व
वेताळ Fri, 03/12/2010 - 08:52 नवीन
प्रतिसाद काढुन टाकला आहे.(प्रकाटाआ) वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
आ
आपला अभिजित Fri, 03/12/2010 - 20:29 नवीन
संपादकांचे अभिनंदन करणार्‍या प्रतिसादाचेच संपादन?? :<
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मदनबाण गुरुवार, 03/11/2010 - 19:43 नवीन
रेवती ताईंचे अभिनंदन !!! :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 03/11/2010 - 19:43 नवीन
अभिनंदन, रेवती! आणि शुभेच्छाही! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 03/11/2010 - 19:46 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 03/11/2010 - 19:47 नवीन
अभिनंदन हो रेवतीताई :) आता तुमच्याशी जरा जपूनच बोलायला हवं ;)
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 03/11/2010 - 20:03 नवीन
हार्दिक अभिनंदन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/11/2010 - 20:07 नवीन
नंद्या लेका, हल्ली आहेस कुठे? कुठे गावोगाव भटकत असतोस? तूही संपादक आहेस हे माहित्ये ना तुला? की विसरलास? :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
न
नंदन गुरुवार, 03/11/2010 - 20:21 नवीन
>>> नंद्या लेका, हल्ली आहेस कुठे? कुठे गावोगाव भटकत असतोस? --- थोडा आत्मशोध चालला होता ;) >>> तूही संपादक आहेस हे माहित्ये ना तुला? की विसरलास? --- अरे हो, खरंच की :).

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शानबा५१२ गुरुवार, 03/11/2010 - 20:15 नवीन
मला वाट्ल मंगेश पावसकर...........असतील की काय नवीन.................?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/11/2010 - 20:17 नवीन
संपादकांना मटेरिअल पुरवतात! ;) (इम्मटेरिअल)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
अ
अनामिक गुरुवार, 03/11/2010 - 20:20 नवीन
कापती तै... सॉरी रेवती तैचं अभिनंदन! -टारामिक
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 03/11/2010 - 20:22 नवीन
अभिनंदन रेवतीताई... असो एक मात्र झालं की तुला चटणी कुटकुटायची संधी कमी मिळणार बॉ.... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 03/11/2010 - 20:40 नवीन
त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू..
सद्य यादी मिळू शकेल का ?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 03/12/2010 - 02:53 नवीन
आमच्याही शेलक्या शिव्यांना आणि गम्मतीशीर प्रतिसादांनाही कात्री पासुन लिबर्टी मिळावी अशी एक शरमनाक मिपाकर म्हणुन विनंती करतो ... बाकी आपणही संपादकांच्या कामांत ढवळाढवळ करत नाही /केली नाही. - टी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/12/2010 - 03:05 नवीन
आमच्याही शेलक्या शिव्यांना आणि गम्मतीशीर प्रतिसादांनाही कात्री पासुन लिबर्टी मिळावी अशी एक शरमनाक मिपाकर म्हणुन विनंती करतो ...
ते संपादक म्हणून आम्ही पाहू काय करायचं ते! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 03/12/2010 - 10:17 नवीन
तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले च्यायला मी तर साधी विनंती केली .. कोणी काय करावं ह्यात ढवळाढवळ तर नाही केली. ;) - विंनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मिसळभोक्ता Sun, 03/14/2010 - 18:56 नवीन
च्यामारी, ह्या टारूला संपादकीय सवलत मिळाली, तर आमाला पन पायजेच्च. आमच्या शिव्या वांगमयीन असतात. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रकाश घाटपांडे Fri, 03/12/2010 - 04:36 नवीन
रेवती यांचे अभिनंदन. रेवती संपादकपदी विराजमान असे शिर्षक अधिक आवडले असते. कोण काय कुजबुजतोय रे तिकडे जाउ दे भास असेल! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/12/2010 - 04:40 नवीन
रेवती संपादकपदी विराजमान असे शिर्षक अधिक आवडले असते.
डन.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुनील Fri, 03/12/2010 - 04:40 नवीन
अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Fri, 03/12/2010 - 04:52 नवीन
आपले काही प्रतिसाद वाचले होते.. या पदाला आपण योग्यच आहात.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Fri, 03/12/2010 - 05:24 नवीन
अभिनंदन!! आणि हार्दिक शुभेच्छा :) - मधुमती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 03/12/2010 - 07:01 नवीन
अर्र तिच्या... मी आत्तापर्यंत रेवतीही संपादक आहे असंच समजत होतो. या मिपावरच्या सगळ्या स्त्रीसदस्य संपादक आहेत असंच आपण धरून चालतो बॉ. त्यामुळं त्यांच्या चौकटीत बसेल असंच आपण लिहितो (एरवीही हां. उगाच शंका नकोत). आपल्याला काही फरक पडत नाही. :) आनंद मात्र झाला.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 03/12/2010 - 05:34 नवीन
रेवती यांचे अभिनंदन राजेश घासकडवी
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 03/12/2010 - 05:36 नवीन
अभिनंदन रेवतीजी! ------------------------------------------------- जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 03/12/2010 - 05:45 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा रेवतीताई. @ तात्या: एक अपेक्षीत निर्णय
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे Fri, 03/12/2010 - 05:58 नवीन
रेवती ताईंचे अभिनंदन..
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 03/12/2010 - 06:20 नवीन
अभिनन्दन व शुभेच्छा! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नाद्खुळा Fri, 03/12/2010 - 06:22 नवीन
सम्पाद्कीय कम्पुत रेवती , हि दर्जेदार मिपा चि पावति असाच काटाकिर्र राहो मिसळ पाव नव कविंचा वाढो भाव --अभिनन्दन रेवतीताई नाद्खुळा के गा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 03/12/2010 - 06:27 नवीन
रेवतीताई, तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि तुला शुभेच्छा! रेवतीताई के साथ बातां: आतातरी चांदणी वाटप केंद्र बहुदा सुरू होईल!! अदिती
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Fri, 03/12/2010 - 06:40 नवीन
रेवती ताई..खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा