Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शाळेमध्ये मुले परीक्षेत नापास का होतात

श
शैलेश हिंदळेकर
Fri, 03/12/2010 - 11:05
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8817 वाचन

💬 प्रतिसाद (8)
श
शुचि Fri, 03/12/2010 - 12:53 नवीन
=)) मस्त *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/12/2010 - 18:12 नवीन
सह्ही हिशेब! :) (एक नंबरचा ढ) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Fri, 03/12/2010 - 18:21 नवीन
मस्त हिशोब मांडलाय. - अश्विनी
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 03/12/2010 - 22:07 नवीन
च्यायला मी रोज किमान ३ तास खेळायचो, दर शुक्र, शनि आणि रवी अनुक्रमे नवा हिंदी जुना हिंदी आणि मराठी सिनेमे पहायचो, रोज रात्री १० तास झोपायचो त्याशिवाय. ट्रिपा काढायचो, पतंग उडवायचो आणि अर्थात वर्गात झोपा काढायचो (हे विसरले वाटतं वरच्या गणितात?). आता हिशेब करुन सांगा माझ्या वर्षात नक्की कीती दिवस होते ते? ;) अर्थात हे गणित आम्ही लै पुर्वीच ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Fri, 03/12/2010 - 23:09 नवीन
हा असा हिशेब करतात म्हणूनच नापास होतात :) प्रत्येक दिवसातले तास मोजताना ३६५ ने गुणले आहे. आणि ते वजा मात्र already सगळ्या सुट्ट्या वजा करून उरलेल्या दिवसांमधून केले आहे. त्या सुट्ट्यांच्या दिवसांमधे काय हे जेवत/ झोपत नव्हते काय ;) असो. बरोबर हिशेब असा होईल. एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात. एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस. ३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा म्हणजे २२८ दिवस वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. १८८ दिवस वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत १८५ दिवस. वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात. आत राहिलेत १८३ दिवस. आता उरला १ दिवस आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो म्हणजे १८२ दिवस :) आता सगळ्या गोष्टींना १८२ ने गुणायला पाहिजे ३६५ ने नाही. कारण आपण रविवार आणि सुट्ट्यांच्या काळातील पूर्ण २४ तास अगोदरच काढून टाकले आहेत. तशी गुणाकाराची पण गरज नाही म्हणा. भागाकारानेच काम भागेल ;) दररोज आपण ८ तास झोपतो. मुले रोज १ तास खेळतात.दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे ८+१+२+१=१२ तास म्हणजे अर्धा दिवस :) आता १८२/२=९१ दिवस = २१८४ तास उरले की हो फक्त अभ्यास करायला ;) चू.भू.द्या.घ्या. अंमळ गडबडीत हिशेब केला आहे मी पण. बाकी एके काळी हिशेब लिहीण्याचेच काम करणारे मालक पण गंडलेले पाहून अंमळ आश्चर्य वाटले. इथे वाचल्याप्रमाणे मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे. आणि हे लेखन बाकीच्याही कोणत्याच नियमांत बसते असे माझ्या अल्पमतीला वाटत नाही आहे. असो.
  • Log in or register to post comments
म
महेशकुळकर्णी Sat, 03/13/2010 - 06:49 नवीन
हॅहॅहॅ फार पुर्वीच ढकलपत्रात वाचले होते... असेच म्हणतो... - ढगोळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
अ
अनामिक Sat, 03/13/2010 - 15:06 नवीन
सही रे चैतन्य! असली ढकलपत्र पाहिली की वैताग यायचा... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 03/13/2010 - 14:30 नवीन
पुर्वि पण असेच होते मग आम्हि कसे पास होवुन एंजीनीर झालो तेच कळत नाहि
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा