Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिनंदन आणि हाबिनंदण

प
प्रदीप
Fri, 03/12/2010 - 13:00
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2035 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 03/12/2010 - 13:08 नवीन
=D> बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 03/12/2010 - 16:07 नवीन
इडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष युधोयोनोंनी ही बातमी अभिमानाने ऑस्ट्रेलियात जाहीर केली. ते तिथे शाही पाहुणे म्हणून सध्या गेलेले आहेत. बालीच्या हल्ल्यात ८०-९० टक्के लोक Aussies होते त्यामुळे या बातमीचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 03/12/2010 - 16:07 नवीन
आता मला समजला हाबिनंदण या शब्दाचा अर्थ! आमच्याकडून पण टाळ्या या न**क सरकारला!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 03/12/2010 - 16:15 नवीन
परवा एक विनोदी घटना घडली! एका भारतीय वृत्तपत्रात (बहुदा इं.ए.) बातमी होती, "Terror attacks on our mission in Afghanistan will not bend our will." ती बहुतेक म. मो. सिं. यांची गर्जना होती. आजच आणखी एका बातमीत वाचले की भारत अशा हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानमधील आपली उपस्थिती कमी करणार आहे. म्हणजे एकदम घूम जाव! डुर्रर्रर्रर्र...म्याँssssssव! उर्फ ट्यांव, ट्यांव फिस्स! मी सर्वांना लिहिणार आहे असल्या ३-४ गोष्टींबद्दल. ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/12/2010 - 17:15 नवीन
आजच आणखी एका बातमीत वाचले की भारत अशा हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानमधील आपली उपस्थिती कमी करणार आहे.म्हणजे एकदम घूम जाव! बाकी सहमत असलो, तरी येथे थोडे वेगळे आहे असे वाटते: अफगाणिस्तान मधील भारतीय नागरीकांना (civilians) तेथे राहू नये असे सुचवले गेले आहे. त्यात काही गैर नाही. मात्र भारताच्या दृष्टीने "गरज" असलेली प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भारतीय उपस्थिती कमी होईल असे वाटत नाही. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
व
विकास Fri, 03/12/2010 - 17:11 नवीन
हबिनंदणाशी एकदम सहमत! का कोणास ठाऊक हे वाचून एक ऐकीव गोष्ट आठवली: १९६३ साली आलेल्या छोटा जवान चित्रपटात गदीमांनी लिहीलेले आणि वसंत देसाईंनी स्वरबद्ध केलेले एक छान आणि प्रसिद्ध गाणे आहे, त्यातील प्रमुख शब्द आहेत, "जिंकू किंवा मरू". १९६२ नुकताच होवून गेलेला असल्याने, आचार्य अत्रे तिरक्या विनोदाने आणि खेदाने म्हणाले होते, "बहुतेक मरूच" आशा करतो, की असले विनोद करायची वेळ आपल्या कुणावर येणार नाही... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 03/14/2010 - 13:46 नवीन
=D> =D> =D> =D> ----- सौरभ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा