Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अस्सल देशीच ( विदेशी कायकू)

व — विजुभाऊ, Sun, 03/14/2010 - 04:23

प्रतिक्रिया द्या
2254 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Sun, 03/14/2010 - 04:35 नवीन
संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा भिंतीला घट्ट धरून ठेवले सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन. क्या बात है..:)
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sun, 03/14/2010 - 05:37 नवीन
चांगली रचना. >>चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...??? तुम्ही तामिळनाडुत आहात तर, काही नाडीभविष्याबद्दल लिहु शकाल काय?
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 03/14/2010 - 08:52 नवीन
भिंतीला घट्ट धरून ठेवले सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन. ------------हीच भावना पुर्ण कवितेत असणारी कविता लिहा. तुम्ही आता पण तामिळनाडुत आहात का? हो तर दारुपेक्षा तितले local drink try करा,alcohol free असत ते,प्रमाणात फार छान! आपली माझ्या लेखावरची पहीली प्रतिक्रिया फार डोक्यात जाणारी होती,ती विसरुन हे लिहत आहे. बरं वरती बोललो तशी कविता लिहा,दारु हवीच त्यात,त्याने एक वेगळा touch मिळतो कवितेला. जय हो भाई, चालु द्या!!
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Fri, 03/19/2010 - 10:17 नवीन
जबरदस्त यार ! ! ! भिंत धरून ठेवून बरेच प्राण वाचविले.! ! Bravo ! ! ! १० मिनिटे खो खो हसत होतो
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 03/19/2010 - 16:05 नवीन
भिंतीला घट्ट धरून ठेवले सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन. =)) =)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 03/19/2010 - 16:23 नवीन
मूळ कवितेपेक्षा छान झाली आहे... सुपारीच्या जागी दुपारी फिट्ट बसतं.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/07/2010 - 16:09 नवीन
धन्यवाद Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा