जनातलं, मनातलं
एक गाणे॑
Primary tabs
मी एक गाणे बरेच शोधून राह्यलोय पण नाही मिळत. कोणी मदत करेल काय? गाणे - 'अभिनेत्री' (१९७०) चित्रपटातले 'ओ घटा सावरी..थोडी थोडी बावरी..' (लक्ष्मीका॑त-प्यारेलाल)
मी पुढील वेबसाईटवर शोधले..esnips, cooltoad, mp3hungama, onesmartclick etc
हे घ्या डॉक्टर तुम्ही युट्युब का बरे नाही शोधलीत.
ड्रीम गर्ल, छायागीत मधे हे गाणे पाहील्याचे स्मरते.
बहुतेक तुम्हाला एमपी३ हवी असेल म्हणा.
धन्यवाद, ते गाणे 'पाह्यलासुद्धा' एव्हढे छान आहे हे तुमच्यामुळे कळले. पण ते गाणे एमपी ३ डाऊनलोड (अर्थातच मोफत) करण्यासाठी कुठेही उपलब्ध होत नाही. इ स्निप्स वर त्या गाण्याचा दर्जा चा॑गला नाही शिवाय डाऊनलोड पण नाही. कुणा मिपाकराकडे असल्यास मला पाठवाल काय..