Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(आज अचानक गाठ पडे)

च — चतुरंग, Mon, 03/15/2010 - 17:05

प्रतिक्रिया द्या
11016 वाचन

💬 प्रतिसाद (38)
श
शेखर Mon, 03/15/2010 - 17:32 नवीन
क्लास...... लोडशेअरींग मुळे परफॉरमन्स वाढतो हेच खरे.... :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/15/2010 - 17:34 नवीन
=)) (चेनप्रेमी) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 03/15/2010 - 18:47 नवीन
बोटे वळता सहज कुठेतरि एकाएकी गाठ पुढे =)) =)) =)) *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रावण मोडक Mon, 03/15/2010 - 18:04 नवीन
वाटही पहात नव्हतो. खात्री होतीच. ;)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 03/15/2010 - 18:08 नवीन
रंगा, तुझ्याकडून हेच, अगदी हेच अपेक्षित होते. फस्क्लास. आज आम्ही सुखाने मरतो म्हटले, तर कुठलातरी बाजीप्रभूप्रेमी निशेध व्यक्त करेल. म्हणून एवढेच म्हणतो, की रंग्याच्या घरी आता एक अ‍ॅडिशनल संपादक आहेच, तेव्हा त्याला जरा मुक्त होऊ द्या हो, तात्या. रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात. धन्यवाद. (गॉड के साथ बाता: रंगा संपादक आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन त्याला आत्मशोध करायला सांगताय देवा ? शेम ऑन यू !) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 03/15/2010 - 18:22 नवीन
रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात.
+१ आज दुसऱ्यांदा मिभोकाकांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
र
राजेश घासकडवी Mon, 03/15/2010 - 18:21 नवीन
मूळ (अमंगळ)सूत्राशी इमान राखून आहे...हा धागा घट्ट विणीचा आहे...बांधणी चांगली पिळदार झाली आहे. राजेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/15/2010 - 18:38 नवीन
फस्क्लास रे रंगा.. :) वरील काही प्रतिसादातील म्हणण्यानुसार तुझं संपादकांच्या वर्गातून नाव कमी करू का बोल..:) आमच्या रेवतीतै ते पद सांभाळायला समर्थ आहेतच.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 03/15/2010 - 18:45 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
I
II विकास II Mon, 03/15/2010 - 18:47 नवीन
+२ काही संदर रचना येणार असतील, तर चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
च
चतुरंग Mon, 03/15/2010 - 19:38 नवीन
आपल्याला संपादकपदाचा लोभ कधी नव्हता आणि नाही!! आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर पायउतार व्हायला एका पायावर तयार आहे! :) (उंबरठ्यावरचा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शेखर Mon, 03/15/2010 - 19:53 नवीन
रंगाशेठ, तुम्ही संपादक पदी राहुन ही चांगले लेख लिहीता पण कधी कधी संपादकीय कामा (बराच वेळ जातो लोकांवर नजर ठेवायला ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या लेखांना मुकावे लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बुद्धीबळाशी संबधित तुमचा लेख आला नाही... शेखर ( चतुरंगाच्या लेखणीचा फ्यॅन )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
केशवसुमार Mon, 03/15/2010 - 18:55 नवीन
सदा बरी ती चेन गडे! हा हा रंगाशेठ.. काय ओळ आहे.. मस्त.. तुमच्या विडंबनावरून आमचे जुने विडंबन आठवले... केशवसुमार
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 03/15/2010 - 19:10 नवीन
पब्लिक खुळं झालंय आज , खुळं.
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 03/15/2010 - 22:12 नवीन
+१. लै भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मेघवेडा Mon, 03/15/2010 - 22:15 नवीन
च्यामारी.. धरून फट्याक एकदम!!! जबराट!! रापचिक!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ट
टारझन Mon, 03/15/2010 - 19:33 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आणि हो .. तात्या कधी कधी चांगले णिर्णयही घेतात असं दिसतं :) त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 03/15/2010 - 19:50 नवीन
>>त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो.. आपल्याला संपादकपदाचा लोभ नेहमीच होता आणि राहील !! आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर आपण त्यांना फाट्यावर मारायला एका पायावर तयार आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चतुरंग Mon, 03/15/2010 - 20:00 नवीन
खल्लास मुसुषेठ!! स्पष्टवक्तेपणा आवडला!! =)) =)) (आत्मशोधक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 03/16/2010 - 04:57 नवीन
ख ल्ला स ! ! ! (सर्वभोचक) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रावण मोडक Tue, 03/16/2010 - 06:33 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/17/2010 - 17:38 नवीन
मुसुरावांच्या हावेला आमचा +१ रंगराव, लै लै लै हसले! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ट
टारझन Mon, 03/15/2010 - 20:23 नवीन
मुसुशेठ, तुम्ही संपादक पदी राहुन काह्ही चांगले लेख लिहीत नाही आहात पण कधी कधी संपादकीय कामा (आठवा .. शेवटचा लेख कधी लिहीला होता ? ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या "दंगास्पद" धाग्यांना लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बनी शी संबधित तुमचा लेख आला नाही... फेकर (मुक्तसुनितच्या मस्तिखोर लेख/प्रतिक्रीयांचा प्यान )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रभो Mon, 03/15/2010 - 19:36 नवीन
जहबहरा =)) =)) =)) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 03/15/2010 - 20:10 नवीन
ठ्ठ्याँ.. =)) =)) बेक्कार लिहिलंय!! कितीतरीवेळ वेड्यागत हसत होतो.. राघव
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 03/15/2010 - 22:29 नवीन
मला तर कैच कळ्ळं नाही मेलं! कालच न्यु हॅम्पशायरात पाच सहा तास चेस टुर्नामेंटला जाउन आले तेंव्हा कुणाशी तरी गाठ पडली असं म्हणत होते; मला वाटलं त्याबद्दल कैतरी लिहिलय. रेवती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 03/16/2010 - 04:56 नवीन
सांभाळा हो... नाही म्हणजे गाठी अचानक पडायला लागल्या आहेत ना... म्हणून म्हणलं आपलं. तसे भावजी चांगले आणि सज्जन आहेत पण तरीही आपलं एक सांगून ठेवलं. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
श्रावण मोडक Tue, 03/16/2010 - 06:47 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
संदीप चित्रे Wed, 03/17/2010 - 18:39 नवीन
भावजी तसे चांगले आणि सज्जन असले तरी अचानक गाठ पडलेली दुसरी पार्टीही सज्जनच असेल हे कशावरून? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Wed, 03/17/2010 - 18:52 नवीन
(खुद के साथ बातां : च्यायला, गाठ पडली आमची आणि लोकांनाच कोण उत्सुकता की पलीकडची पार्टी कशी वगैरे? :?) (नीरगाठीतला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
श
श्रावण मोडक Wed, 03/17/2010 - 19:35 नवीन
हाहाहाहा... चालायचंच चतुरंग. समोरून येणारं वाहन धडकू नये अशी सदिच्छा असतेच... ;) (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
N
Nile Wed, 03/17/2010 - 21:29 नवीन
वाहन एखादी सनी किंवा स्कुटी असेल तर चालते हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मुक्तसुनीत Wed, 03/17/2010 - 21:33 नवीन
वाहन एखादी कुणीही असली तरी चालतेसे दिसते ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Wed, 03/17/2010 - 21:36 नवीन
तुम्हाला कधी एखाद्या सुमोने धडक दिली असती तर तुम्ही असे म्हणले नसते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रमोद देव Tue, 03/16/2010 - 04:02 नवीन
वा! खरे शब्दप्रभू तुम्ही...रंगाशेठ!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/16/2010 - 06:45 नवीन
हा...हा.हा... नारायण नारायण !!! प्रभो हा सर्व मानससरोवरील भटकंतीचा परिणाम काय ? ;) (यक्ष) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 03/16/2010 - 07:33 नवीन
सही !!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/17/2010 - 15:31 नवीन
मारणार्‍या आणि न मारणार्‍या सर्वांना धन्यवाद! :) (आतल्या गाठीचा)चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा