टारझण मला खास वाटत नाहीत
💬 प्रतिसाद
(20)
प
प्रमोद देव
Tue, 03/16/2010 - 05:34
नवीन
बाबुराव तुमी बी शिरला का ह्या पंथात?...इडंबनाच्या.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 03/16/2010 - 05:42
नवीन
बाबुरावांनी बहुतेक विमा काढला नसावा !!! :D
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Tue, 03/16/2010 - 05:55
नवीन
लय येतेत आन लय जातेत.
बाबुराव :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 03/16/2010 - 06:03
नवीन
लय जातेत.
हे मात्र खरं... इथल्या मालकांचे ब्रीद वाक्य वाचलेच असेल ना ?
कोणते? अहो ते चपला वगरै... ;)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Tue, 03/16/2010 - 05:51
नवीन
पाडव्याला सक्काळी स़क्काळी गिर्हाईक घावले बघ !!
बाबुरावांना खरेच गरज आहे..
पाडव्याच्या आणि हींदू नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!
च्यामारी.. हा टार्याचा नवा उद्योग तर नाही ना!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Tue, 03/16/2010 - 05:57
नवीन
दादा,
कविता कशी वाटली त्याला काय दाद नाय दिली बा तुम्ही.
बाबुराव :)
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Tue, 03/16/2010 - 07:19
नवीन
कविता उत्तमच म्हणुन टंकायचे कष्ट घेतले ना!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Tue, 03/16/2010 - 06:56
नवीन
टार्गेट चुकलं का हो हे टारोबा ..... :?
बाबूराव : शुभेच् छा
-----
सौरभ :)
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Tue, 03/16/2010 - 07:02
नवीन
टार्गेट चुकलं का हो हे टारोबा ..... :?
बाबूराव : शुभेच् छा
-----
सौरभ :)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 03/16/2010 - 07:16
नवीन
ह्ह ह्हा ह्हा ... बाबुराव फुल्टु फार्मात :)
अजुन येऊन द्या !
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 03/16/2010 - 07:24
नवीन
कविता आवडली. टारगटांशिवाय मजा नाही मिपा वर. #:S
दॅट (धिस प्रतिक्रिया) वॉज अ ट्फ कूकी.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 03/16/2010 - 07:24
नवीन
छान रे बाबूराव! :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 03/16/2010 - 08:19
नवीन
अतिशय अ प्र ति म काव्य.
आपल्या लेखनात आम्हाला साहित्य शिरोमणी कोदा दिसले. बाकी साहित्यातुन / प्रतिक्रीयेतुन एखाद्याला हळुच चिमटे काढणे वेगळे आणी एखाद्यावर फाजील शिंतोडे उडवणे वेगळे.
अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!**
** वाक्य मालकांकडून सविनय उधार.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Tue, 03/16/2010 - 09:05
नवीन
अतिशय अ प्र ति म काव्य.
खॅ खॅ खॅ जास्तच कवतुक झालं .
काव्य मंजी काय रे भाऊ आस्सं इचारणार होतो. :)
आपल्या लेखनात आम्हाला साहित्य शिरोमणी कोदा दिसले.
कल्जी घेणे.
खुद के साथ बडबड : आपून लिव्हलं एकाला. आन मार दुसर्याला असं काहून होऊन राह्यलं बरं ?
बाबुराव :)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 03/16/2010 - 09:18
नवीन
हॅहॅहॅ .. कविता वाचल्यावर आमच्या ही ह्याच भावना होत्या ... पण शब्द सापडत नव्हते =)) सापडले =))
-ढब्बुराव
लिहावे एका रावा | वाजे दुसर्याचा पावा ||
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 03/16/2010 - 08:20
नवीन
लै भारी. बाबूराव. शिंगं परजून तयार ठेवा.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Tue, 03/16/2010 - 14:37
नवीन
मरतय रे मरतय च्याआयला.....खाजवुन खरुज........ :?
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Tue, 03/16/2010 - 14:50
नवीन
च्यामारी कविता कशी वाटली ते लिव्हाना.
बाबुराव :)
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Tue, 03/16/2010 - 15:10
नवीन
कशी?? खंबा लावतानी मजा वाट्टिया तशी..... ;)
उतरल्यावर्त्ती मजेची सजा व्हईल भाउ...मंग नका म्हनू मी न्हव्तो न्हव्तो..... :''(
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Tue, 03/16/2010 - 15:19
नवीन
एक सरळ रेषेत बरी वाट्ली असती,कविता.
'एक केले से भी अकेला',चुकीचा समजला गेलेला' व 'मानुसघान्या'.
- Log in or register to post comments