कलादालन !!!! गुढीपाडवा!!!! By शार्दुल · Tue, 03/16/2010 - 10:37 ">Tue, 03/16/2010 - 10:37 Primary tabs बघा गुढीपाडवा,,,, आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!! ही आमची साधीसुधी गुढी,,,,,, परदेशात सण साजरा करण्याचा प्रयत्नच म्हणाना!!!! :) Log in or register to post comments मदनबाण 03/16/2010 - 10:41 मस्त... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com Log in or register to post comments हर्षद आनंदी 03/16/2010 - 10:45 छान काम केलेत!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा || Log in or register to post comments योगेश२४ 03/16/2010 - 10:55 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात. Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 03/16/2010 - 10:55 फस्क्लास!!!!! बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments अमोल केळकर 03/16/2010 - 11:05 गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments विसोबा खेचर 03/16/2010 - 11:36 सुरेखच रे.. मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :) आपला, (कल्पक) तात्या. Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 03/16/2010 - 11:40 तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments विसोबा खेचर 03/16/2010 - 11:58 अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :) तात्या. Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 03/16/2010 - 11:41 मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! चुचु Log in or register to post comments शुचि 03/16/2010 - 12:14 मस्त नेहा हार्दिक शुभेच्छा. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother. Log in or register to post comments टारझन 03/16/2010 - 12:29 लै भारी गं :) छोटेखाणी गुढी खुपंच सुंदर ! - Log in or register to post comments मेघवेडा 03/16/2010 - 14:45 मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! Log in or register to post comments शार्दुल 03/16/2010 - 14:50 धन्युज्!!!!!!!!!!!!!!! नेहा Log in or register to post comments चित्रा 03/16/2010 - 16:16 सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी. सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो. Log in or register to post comments
मदनबाण 03/16/2010 - 10:41 मस्त... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com Log in or register to post comments
हर्षद आनंदी 03/16/2010 - 10:45 छान काम केलेत!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा || Log in or register to post comments
योगेश२४ 03/16/2010 - 10:55 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात. Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 03/16/2010 - 10:55 फस्क्लास!!!!! बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
अमोल केळकर 03/16/2010 - 11:05 गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/16/2010 - 11:36 सुरेखच रे.. मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :) आपला, (कल्पक) तात्या. Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 03/16/2010 - 11:40 तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/16/2010 - 11:58 अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :) तात्या. Log in or register to post comments
पर्नल नेने मराठे 03/16/2010 - 11:41 मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! चुचु Log in or register to post comments
शुचि 03/16/2010 - 12:14 मस्त नेहा हार्दिक शुभेच्छा. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother. Log in or register to post comments
टारझन 03/16/2010 - 12:29 लै भारी गं :) छोटेखाणी गुढी खुपंच सुंदर ! - Log in or register to post comments
मेघवेडा 03/16/2010 - 14:45 मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! Log in or register to post comments
चित्रा 03/16/2010 - 16:16 सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी. सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो. Log in or register to post comments
मस्त... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
छान काम केलेत!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!!
अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात.
फस्क्लास!!!!!
बिपिन कार्यकर्ते
गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सुरेखच रे..
मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :)
आपला,
(कल्पक) तात्या.
तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;)
बिपिन कार्यकर्ते
अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :)
तात्या.
मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!!
चुचु
मस्त नेहा
हार्दिक शुभेच्छा.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
लै भारी गं :) छोटेखाणी गुढी खुपंच सुंदर !
-
मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
धन्युज्!!!!!!!!!!!!!!!
नेहा
सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी.
सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो.