Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाथा इराणी

अ
अभिज्ञ
Wed, 03/17/2010 - 15:13
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3904 वाचन

💬 प्रतिसाद (18)
च
चिरोटा Wed, 03/17/2010 - 18:20 नवीन
बिंग्,याहु,गूगल,MTNL वर शोधून दमलो. पोस्ट कार्डच पाठवावे लागेल असा विचार करताना आणि एकदा शोधावे म्हणून 'Mauj Prakashan Griha Phone" म्हणून शोधले. शेवटी एका लिंक मध्ये हा नंबर मिळाला- Mouj Prakashan Griha,. Khatau Wadi, Goregaonkar Lane, Girgaum,. Mumbai - 400 004. Phone: 022 2387 1050 इंटरनेट येवून एवढी वर्षे झाली.पण मराठी प्रकाशकांची वेब साइटही नसावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मराठी प्रकाशकांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 03/17/2010 - 20:09 नवीन
मला माहित असलेली माहिती (साल २००८ ची आहे): मौज प्रकाशन गृह, संजय भागवत, खटाववाडी, गोरेगावकर लेन, गिरगाव, मुंबई ४००००४ फो: (०२२) २३८७१०५०, २३८८६९७७, २३८७२४२६ विपत्रः mouj@vsnl.com
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 03/18/2010 - 05:17 नवीन
वरील दूध्वक्रमांकावर ’विकास भागवत’ ह्यांच्याशी बोलून पुण्यात त्यांचे कोण वितरक आहेत ह्याची चौकशी करून आणि संबंधित लोकांना पुस्तक बदलून देण्याचे आदेश देण्यास विनंती करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
भ
भडकमकर मास्तर Wed, 03/17/2010 - 20:44 नवीन
या धाग्याचे शीर्षक फसवे आहे... पुस्तकाबद्दल माहिती मिळणार असे वाटले होते.. इराणसारख्या देशावरचे लेखणी बरसवणारे देखणे पुस्तक आपण विकत घेतल्यामुळे आपल्याला देवाने शिक्षा केलेली असावी... अवांतर : कतारहून इराण किती लांब आहे? नव्या मुंबईतून गिरगावएवढे दूर नसेल... :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/18/2010 - 04:03 नवीन
जस्ट समुद्रात उडी मारायची... पोहत पोहत गेले तर ४-५ दिवसात येईल इराण... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
I
II विकास II गुरुवार, 03/18/2010 - 04:10 नवीन
जस्ट समुद्रात उडी मारायची... पोहत पोहत गेले तर ४-५ दिवसात येईल इराण... >>=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
कवटी गुरुवार, 03/18/2010 - 07:00 नवीन
मास्तरांशी सहमत... पुस्तकाबद्दल चांगली माहिती मिळेल या आशेचा धागा वाचून विचका झाला.... गुगलून येथे चांगली माहिती मिळाली. अवांतरः प्रत्तेक वाक्य नविन ओळीत लिहून लेखाची लांबी वाढवायची स्टाईल बदला अता. कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
N
Nile Wed, 03/17/2010 - 21:45 नवीन
प्रकटाआ
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 03/17/2010 - 23:32 नवीन
माझी तुम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. पैसे पूर्ण देऊन असला गचाळ माल मिळाला की माझीही चिडचिड होते. ह्यात खरी जबाबदारी क्रॉसवर्डची आहे. त्यांनी ते पुस्तक परत घेऊन प्रकाशकाला दिले तर तो प्रकाशक चुपचाप दुसरे देईल. तुमच्या सारख्या वाचकाला हे प्रकाशक उडवून लावणे सहज शक्य आहे. क्रॉसवर्डसारख्या मातब्बराला इतके सहज उडवून लावणार नाहीत. आणि तुम्ही तुमचे पैसे क्रॉसवर्डला दिलेले असल्यामुळे खरे तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या गिर्‍हाईकाला चोख माल मिळाला पाहिजे. तुम्हाला क्रॉसवर्डचा कुणी उच्चपदस्थ अधिकारी वा मालक ह्यांचा पत्ता मिळवता आला तर आपले गार्‍हाणे त्यांना पाठवून बघा. गिर्‍हाईकांच्या त्रासाची थोडी चाड वाटत असेल तर ते काही करणे शक्य आहे. काऊंटरवरचे लोक दाद देणार नाहीत पण कदाचित वरचे लोक देतील.
  • Log in or register to post comments
I
II विकास II गुरुवार, 03/18/2010 - 04:11 नवीन
मौजची पुण्यात शाखा नाही का?
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 03/18/2010 - 05:09 नवीन
असावी कारण मौजकार मूळचे पुण्याचे नसल्यामुळे त्यांच्या इतरत्र शाखा असण्यास अडचण नसावी! "मौजेची छपाई" हा एकेकाळी मराठी पुस्तकविश्वात मानदंड मानला जात होता. त्यांच्याकडून इतका गलथानपणा अपेक्षित नव्हता. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
च
चिरोटा गुरुवार, 03/18/2010 - 05:24 नवीन
असावी कारण मौजकार मूळचे पुण्याचे नसल्यामुळे त्यांच्या इतरत्र शाखा असण्यास अडचण नसावी!
:)) मराठी प्रकाशक पुस्तकांवर स्वतःचे पत्ते त्रोटक का लिहितात हा प्रश्न मला लहानपणापासून पडायचा. "अनमोल प्रकाशन्,अप्पा बळवंत चौक, पुणे-२"हा पत्ता अगदी पाठ झाला होता.हे अनमोलवाले 'नवनीत' वाल्यांचे स्पर्धक असायचे बहुतेक. चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्तीपासून ते दहावी पर्यंतं. नवनीतवाल्यांचा पत्ता जरा त्यातल्या त्यात बरा होता-भवानी शंकर रोड्,दादर्-मुंबई-४०००२८."चार लाईन्स" ४/५ दूरध्वनी क्रमांक पण असायचे.धीरेन गाला का कोणीतरी मालक होते म्हणा.!! P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विजुभाऊ गुरुवार, 03/18/2010 - 05:37 नवीन
अहो निदान तेवढा तरी पत्ता आहे हे नशीब समजा नुस्ते पुणे २ किंवा पुणे ३० असे दिले नाही हे काही कमी आहे का Image removed.
  • Log in or register to post comments
झ
झुळूक Fri, 03/19/2010 - 09:34 नवीन
तुमचे पुस्तक बदलून देणे ही क्रॉसवर्डचीच जबाबदारी आहे.क्रॉसवर्डशीच सम्पर्क साधा.(कोणतं क्रॉसवर्ड- shop one च्या शेजारचे का? सेनापती बापट रोड) ईथुन पुढे मात्र पुस्तक बघुनच घेत चला.पुणेकर फसवले जाणे थोडे गमतिचे वाटले मात्र! एक पुणेकर!
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Fri, 03/19/2010 - 19:44 नवीन
थोडा जाउन दंगा करा तिथे , गुमान बदलून देतील ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 03/20/2010 - 04:00 नवीन
इरान आरबस्तानातच हाय नवं? नाय तिथं तर आरबी घोडे लय भारी मिळत्यात. त्येच घेवून जावा कारसवरड मधी. नायच जमलं तर आमच्याकल्डे गावठी घोडे घेवून जावा. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
श
शुचि Fri, 03/19/2010 - 21:52 नवीन
मला तर वाटतं प्रत्येक पुण्यातील मिपाकरानी जेव्हा कधी क्रॉसवर्ड मधे जाण्याचा प्रसंग येइल तेव्हा त्या मालकाला या पुस्तकाची उपरोधीक आठवण करून द्यावी . ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sat, 03/20/2010 - 05:40 नवीन
सोबत ह्या धाग्याचा संगणक छाप घेउन जा. आणि मोठ्याने वाचुन दाखवा, बाकी ग्राहकांपुढे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा