Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आभारी वेदनांचा !

व — विशाल कुलकर्णी, Fri, 03/19/2010 - 06:46

प्रतिक्रिया द्या
1798 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विशाल कुलकर्णी Fri, 03/19/2010 - 06:47 नवीन
कृपया शिर्षक सुचवा, मला तर काहीच सुचत नाहीय. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/19/2010 - 14:43 नवीन
श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले लगाम वेड्या मनाचे मज हातातून सुटलेले.... मस्त!! अवघड आहे प्रश्न. कविता मात्र सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 03/20/2010 - 19:37 नवीन
एक सूचना कराविशी वाटली - श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले लगाम वेड्या मनाचे मज हातातून सुटलेले.... यात मज नको, मम असायला हवे. बाकी कविता चांगली. पु.ले.शु. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पक्या Fri, 03/19/2010 - 17:25 नवीन
कविता छान आहे. नायकाच्या पदरी दु:ख , निराशा आली तरी तो आता सावरला आहे. मनास झालेल्या वेदनांनीचच त्याला सावरले...वगैरे अशी एकंदरीत भावना कवितेत प्रकट झाली आहे. म्हणून त्या कडव्याची सुरवातच शीर्षक म्हणून वापरा. - मी आभारी वेदनांचा . जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
न
नंदू Fri, 03/19/2010 - 17:37 नवीन
क्षण आठवांचे ?
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Sat, 03/20/2010 - 05:01 नवीन
सुरेख कविता ! ! ! मन वढाळ ! अंतरंग ! मनोवेध ! मन- हिंदोळे ! ईत्यादि माझं वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/20/2010 - 05:03 नवीन
मस्तच... मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 03/23/2010 - 07:17 नवीन
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! राघव, चुक दुरुस्त केलीय , धन्यवाद :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा