कलादालन न्हाणी घरातले कवडसे By पिंगू · Sat, 03/20/2010 - 01:40 ">Sat, 03/20/2010 - 01:40 Primary tabs बघा Log in or register to post comments शेखर 03/20/2010 - 01:44 फोटो दिसत नाहीत... Log in or register to post comments पिंगू 03/20/2010 - 01:54 नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता. http://www.flickr.com/photos/44286010@N00/ Log in or register to post comments राजेश घासकडवी 03/20/2010 - 02:55 चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल. राजेश Log in or register to post comments पिंगू 03/20/2010 - 03:08 घासकडवीजी, एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या.. - पिंगू Log in or register to post comments शेखर 03/20/2010 - 03:15 मस्त आलेत फोटो.... Log in or register to post comments गणपा 03/20/2010 - 03:15 जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली. Log in or register to post comments डावखुरा 03/20/2010 - 11:57 कल्पना छान आहे.... पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या...... "राजे!" Log in or register to post comments वेताळ 03/20/2010 - 12:48 पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही. वेताळ Log in or register to post comments Nile 03/20/2010 - 15:42 आय्डीयाभारी! वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;) Log in or register to post comments टारझन 03/20/2010 - 15:46 सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;) और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :) - टिंगु Log in or register to post comments प्रभो 03/21/2010 - 00:21 मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी Log in or register to post comments
पिंगू 03/20/2010 - 01:54 नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता. http://www.flickr.com/photos/44286010@N00/ Log in or register to post comments
राजेश घासकडवी 03/20/2010 - 02:55 चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल. राजेश Log in or register to post comments
पिंगू 03/20/2010 - 03:08 घासकडवीजी, एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या.. - पिंगू Log in or register to post comments
डावखुरा 03/20/2010 - 11:57 कल्पना छान आहे.... पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या...... "राजे!" Log in or register to post comments
वेताळ 03/20/2010 - 12:48 पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही. वेताळ Log in or register to post comments
टारझन 03/20/2010 - 15:46 सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;) और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :) - टिंगु Log in or register to post comments
प्रभो 03/21/2010 - 00:21 मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी Log in or register to post comments
फोटो दिसत नाहीत...
नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता.
http://www.flickr.com/photos/44286010@N00/
चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल.
राजेश
घासकडवीजी,
एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या..
- पिंगू
मस्त आलेत फोटो....
जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली.
कल्पना छान आहे....
पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या......
"राजे!"
पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही.
वेताळ
आय्डीयाभारी!
वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;)
सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;)
और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :)
- टिंगु
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी