मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .
💬 प्रतिसाद
(6)
य
युयुत्सु
Sat, 03/20/2010 - 08:24
नवीन
सॉरी. माझ्याकडे मूळ संस्कृत आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Sat, 03/20/2010 - 08:55
नवीन
धन्यवाद !!!"राजे!"
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 03/20/2010 - 10:26
नवीन
मेघदुत वरिल दुव्यावर आहे हे जाणुन परमानंद जाहला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
S
sur_nair
Sun, 03/21/2010 - 03:31
नवीन
कुणी पूर्ण मेघदूताचा दुवा पाठवला तर (मराठीत ). संपूर्ण कल्पनाच मुळात खूप सुरेख आहे. आम्हाला शाळेत इंग्रजीतला अनुवादित काही भाग होता पण मराठीत मिळाला तर परमानंद.
- Log in or register to post comments
भ
भूंगा
Sun, 03/21/2010 - 10:37
नवीन
सुमारे ३५/४० वर्षांपूर्वी कै. चिंतामण द्वारकानाथ देशमुख भारताचे, माजी अर्थमंत्री, यांनी मराठी तसेच इंग्रजीत मेघदूताचे भाषांतर केले आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे. आपण जर मुंबईत असाल तर मी आपणांस देऊ शकेन.
भुंगा
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 03/21/2010 - 10:49
नवीन
स्कॅन करुन इथे डकवता येईल काय? राजें बरोबर आम्हालाही ते वाचता येईल.
वेताळ
- Log in or register to post comments