खरडवाद...
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/20/2010 - 13:40
नवीन
पण हा काथ्याकूट!
हे धागे!
हा खरडवाद!!
करतात निश्चयाला दुबळे
खरंय...! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 03/20/2010 - 13:41
नवीन
मूळ कविता - शनी, 03/20/2010 - 0२:१३
विडंबन - शनी, 03/20/2010 - 03:05
बावन्न मिनिटात बघून, वाचून, लिहून, प्रसिद्ध करून तयार! वा!
थोडाईच शब्द बदल्या है, पण ज्यो बदल्या है वो क्या सॉलिड बदल्या है!
राजेश
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/20/2010 - 13:58
नवीन
'आशावाद' न वाचता आम्ही थेट 'खरडवाद' वाचला.
>>थोडाईच शब्द बदल्या है, पण ज्यो बदल्या है वो क्या सॉलिड बदल्या है!
सहमत आहे...!
-दिलीप बिरुटे
[आशावादी]
- Log in or register to post comments
N
Nile
Sun, 03/21/2010 - 00:47
नवीन
प्रथम वाचली तेव्हा 'प्रेरणा' दिलेली नव्हती (आणि आम्ही वाचली नव्हती ;) ) त्यामुळे केसुगुर्जींना एकदम असे काय झाले असा प्रश्न पडला, तर्री च्या ऐवजी कढी आणि तीही पातळ!! पण आता शंका मिटली!
५२ मिनिटात म्हणजे त्यांच्यासाठीच नेहमीप्रमाणेच. ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 03/20/2010 - 14:04
नवीन
:) वाचनमात्र राहुन घुसमट का वाढवा ? :)
बिण्धास्त टोले भाजी करावी
सळोकीपळो करुन सोडावे
सकलजन :)
- Log in or register to post comments