स्वयंसुधारणा
💬 प्रतिसाद
(5)
अ
अन्या दातार
Sun, 03/21/2010 - 15:58
नवीन
बहुतेक मिपाकर मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' या टाईपचे असावेत.
त्यामुळेच बहुदा कोणाचेच प्रतिसाद नाहीत ते!
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Sun, 03/21/2010 - 16:11
नवीन
आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते.
-----तो बदल दुस-यच्या नजरेतुन चांगला की वाईट ते महत्वाचे,स्वःताच्या नजरेत सर्वच बदल चंगले असतात रे,खासकरुन 'लालु'प्रसाद टाईपचे असे समजतात.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Sun, 03/21/2010 - 17:12
नवीन
हेरंब,
सगळे मुद्दे विचार जरी करायला लावणारे असले तरी त्या मुद्द्यांवर विचार करायची तयारी व मानसिकताही निर्माण व्हायला हवी. सर्वात बेस्ट म्हणजे नव्या दिवसाची नवी पाटी! पण तेही सर्वांनाच शक्य होईल असे नाही.
वाद झाल्यावर बहुतेकजण समोरची व्यक्तीच चूक कशी होती/आहे ह्याबद्दल विचार करण्यात, समर्थन करण्यात अधिक वेळ घालवतात. पण तोच वेळ आपण आत्मपरिक्षण करण्यात घालवला तर त्याचा आपल्यालाच फायदा आहे!!
शेवटी स्वप्रयोग झिंदाबाद!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
Mon, 03/22/2010 - 07:42
नवीन
शांतपणे सांगून कोणी तुमचे ऐकले आहे काय ?
जोपर्यंत माझा आवाज समोरच्या माणसाच्या आवाजापेक्षा मोठा नसेल तोपर्यंत मला त्याचेच ऐकून घ्यावे लागणार.
- शेखर
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 03/22/2010 - 13:46
नवीन
आम्ही त्यातलेच! :)
तात्या.
- Log in or register to post comments