Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काळ्या पैशाला करमाफी दिली तर देशाचा फायदा होईल?

अ
अरुंधती
Mon, 03/22/2010 - 09:05
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1729 वाचन

💬 प्रतिसाद (3)
य
युयुत्सु Mon, 03/22/2010 - 11:31 नवीन
कुणालाही प्रश्न सोडवण्यात खराखुरा रस नसतो. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Mon, 03/22/2010 - 11:57 नवीन
मध्यंतरी एका देशाने तेथील नागरिकांच्या काळ्या पैशावरचा कर रद्द (कर माफी) जाहीर करून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्याची व तो देशांतर्गत व्यापारात गुंतवण्याची संधी दिल्याचे वाचनात आले हा असला देश महान आणि ते पैसे गुंतवणारे त्यापेक्षा..........मग काय?.........आपल्य देशात कोण अस करेल? अशा मार्गाने का होईना, काळा पैसा योग्य मार्गाने बाजारात येईल? कोण तयार होणार आहे आपला पैसा असा द्यायला? जो देईल तो थोड्या दिवसात ढगात जाईल कोण्याच्या तरी रागाचा शेवट बनुन त्याचे काय फायदे अगर तोटे असतील? कोणी आपले पैसे देशासाठी गुंतवले तर त्यात तोटा कसा असेल? *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/22/2010 - 12:09 नवीन
लॉजीक काय आहे ते समजले नाही. त्या पैशावरील कराना माफी देणे म्हणजे प्रामाणीकपणे कर भरणार्‍या खुळ्या नागरीकांचा बळी देणे होईल. तो पैसा पांढर्‍या अर्थव्यवस्थेत कसा आणता येईल त्यासाठी बरेच इतर मार्ग आहेत. पण तो ज्यांचा आहे त्याना तो इथे आणण्यात बिलकूल रस नाहिय्ये. त्यांच्यासाठी दुबै वगैरेत बरेच मार्केट उपलब्ध आहे Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा