जनातलं, मनातलं चित्रकळा - ३ By ॐकार · Wed, 03/19/2008 - 10:17 ">Wed, 03/19/2008 - 10:17 Primary tabs बघा इथे एकूण पाच चित्रे आहेत! त्यात दडलेले मराठी शब्द ओळखा! आता आपण वरच्या यत्तेत आला आहात. चित्रांची नावे यावेळी आपल्या मदतीस धाऊन येणार नाहीत! Log in or register to post comments Book traversal links for चित्रकळा - ३ ‹ चित्रकळा - २ Up विजुभाऊ 03/19/2008 - 10:21 ज ना वर भाग अन भाग उठ्बस Log in or register to post comments महेश हतोळकर 03/19/2008 - 10:48 ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ Log in or register to post comments विवेकवि 03/19/2008 - 10:57 ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ विवेक वि. Log in or register to post comments झकासराव 03/19/2008 - 11:30 ज नावर भागाकार Log in or register to post comments विसोबा खेचर 03/19/2008 - 12:34 १) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या. Log in or register to post comments नंदन 03/19/2008 - 12:38 जनावर भागंभाग (किंवा दुभाजक) अनेकता अदृश्य पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments ॐकार 03/20/2008 - 09:53 जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती) Log in or register to post comments
महेश हतोळकर 03/19/2008 - 10:48 ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ Log in or register to post comments
विवेकवि 03/19/2008 - 10:57 ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ विवेक वि. Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/19/2008 - 12:34 १) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या. Log in or register to post comments
नंदन 03/19/2008 - 12:38 जनावर भागंभाग (किंवा दुभाजक) अनेकता अदृश्य पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
ॐकार 03/20/2008 - 09:53 जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती) Log in or register to post comments
ज ना वर
भाग अन भाग
उठ्बस
ज नावर
भागंभाग
अनेक ता मध्ये एक ता
कोरा कागद
ऊठवळ
ज नावर
भागंभाग
अनेक ता मध्ये एक ता
कोरा कागद
ऊठवळ
विवेक वि.
ज नावर
भागाकार
१) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे..
२) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका.
३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी!
४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम!
५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक!
काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :)
तात्या.
जनावर
भागंभाग (किंवा दुभाजक)
अनेकता
अदृश्य
पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
जनावर
समभाग ( २ - सम भाग )
विषमता (३- विषम ता )
कोरे/अदृश्य
ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)