कोर्टाचे आणि शिक्षकांचे सुद्धा!!
( आता प्राथमिक सरकारी शाळांचे निकाल चांगले लागायला हरकत नाही :) )
बाकी लिव इन रिलेशनशिप ला मान्यता आणि कृष्ण-राधा यांचा दाखला या
दोहोंमध्ये काय संबंध :?
बरोबर. खुशबु ह्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने 'लग्नाआधी संबंध ठेवण्यात काही गैर नाही' असे काहीसे विधान केले होते.त्याविरुद्ध अनेक जण कोर्टात गेले होते.कोर्टाने त्याना असा काही कायदाच नसल्याचे सांगितले.
भेंडी
(आजची खादाडी-दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबु बरोबर आज थंडगार उसाचा रस पिवूया!!)
P = NP
विवाहबाह्य संबध हा गुन्हा नाही असा पण निर्णय काल झाला....ह्यासाठी कोणाचे अभिनंदन करायचे ते ठरवा आणि एक लेख लिहुन टाका.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
"लिव्ह इन रिलेशनशिप" कायद्याने मान्य आहे पण चोंबड्या शेजार्यापाजार्यांचं काय? यांना शिंच्यांना भारी चौकशा असतात कोणाच्या बेडरूम मधे कोण काय करतो त्याच्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
कुठले शेजारी ? अमेरिकेत तर असं काही नस्तं बुवा. आणि देशात म्हणाल तर आता पूर्वी सारखे शेजारी राहिले नाहित. प्लॅट संस्कृतीमुळे
आपल्या शेजारी कोण आहे हे ही कित्येकदा माहित नसते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
>>कुठले शेजारी ? अमेरिकेत तर असं काही नस्तं बुवा. आणि देशात म्हणाल तर आता पूर्वी सारखे शेजारी राहिले नाहित. प्लॅट संस्कृतीमुळे
मलाही असेच प्रश्न पडले होते.
एक कुतुहल म्हणून प्रश्न पडला आहे...
लिव्ह-इन साठी जर सुप्रिम कोर्ट हे राधा-कृष्णाचा दाखला देते तर उद्या त्यातून अपत्यनिर्मिती झाल्यावर त्या जोडप्यातील पुरूषाने काढता पाय घेतला, तर त्या संदर्भात कोर्ट हे त्या स्त्रीस विश्वामित्र-मेनकेचा संदर्भ देणार आहे का?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
लिवीन - या नवीन तरतुदीमुळे प्रश्न सुटणार आहेत की नवीन निर्माण होणार आहेत ? तसेही ज्याची त्याची मर्जी म्हणा. थोडीच कोणी थाम्बले होते आतापर्यन्त हा कायदा होण्यासाठी ? ;-)
आणि हो सर्व कायदे प्रश्न सुटण्यासाठीच असतात हा उगाचच आमचा समज ... असो ....
- सुटले बिचारे.....!
>:) >:) सर तुम्हाला काय वाटले? मायबाप सरकार एवढ्या लवकर पराभव स्विकारणार? हक्काचं ओझेकरी असंच जाउ देणार?? बघत रहा..... :D