कलादालन

पॅन्झी

Primary tabs

नमस्कार मंडळी पॅन्झीची फुले माझ्याकडे यावीत म्हणून रोपे बनवण्याचा प्रयत्न अखेर या वर्षी जमला. ही फुले अमेरिकेत हौशी लोक बर्‍याच प्रमाणात लावतात अशी माझी माहिती आहे. तेथील मिपाकर अधिक सांगू शकतील. पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास मी तरी फारशी बघितलेली नाहीत. हवामानाचा विचार करता पुण्यात बहुतेक थंडीतच जमेल असे मला वाटते. (मी जानेवरीत रोपे तयार केली होती) प्रदीप Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
बज्जु

मस्त एकदम.
ही घ्या माझ्यातर्फे भेट.
IMG_3134

IMG_3147

बज्जु

छान आहेत फोटो, ह्या तुमच्या पॅन्झी ला आमच्याकडे श्विगरमुटरची म्हणजे सासूची फुले म्हणतात,:)
स्वाती

गणपा

मस्त फुले.
हा हा हा
माझी लेक या फुलांना मिकी-मिनी माउस म्हणते.

शुचि

सह्ही :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

शुचि

आता वसंत ऋतूत पॅन्झी दिसायला लागल्यात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

मदनबाण

सुंदर फुलांचे मस्त फोटो... :)
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अमोल केळकर

संदरच फोटो आले आहेत

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा