Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही शब्दांची व्युत्पत्ती

न
नितिनकरमरकर
गुरुवार, 03/25/2010 - 15:20
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4415 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अरुण मनोहर गुरुवार, 03/25/2010 - 22:13 नवीन
आणखी एक- मराठी- वाफ (Vap) मलेशियन- वाप ईंडोनेशियन- उआप पोर्तुगीज- Vapor (शेवटचे न उच्चारल्यास व्हाप) ** मराठी- साखर रशियन - CAXAP (रशियन Cचा उच्चार 'स', Xचा ख सारखा, Pचा र) पोर्तुगीज- ACUCAR
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 03/26/2010 - 03:46 नवीन
पूर्वी मला मराठीत येशू का म्हणतात हा प्रश्न पडत असे. पण नंतर Jesus मधील शेवटच्या स चा उच्चार न केल्यास Jesu होते आणि जगातल्या बहुतेक भाषांमधल्या ज आणि य मधल्या गोंधळामुळे जेसू/येशू होते हे समजले. त्यानंतर जोशुआ, जेव्होवा हे संबंधित शब्दही कळले. अरबी भाषेत अंड्याला बैजा (जवळमधला ज- नुक्तावाला) म्हणतात. नितिन थत्ते (प्रूफरीडर संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये.)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 03/26/2010 - 05:28 नवीन
कँडी म्हणजे इंग्रजीत गोड गोळ्या, चॉकलेटांना म्हणतात. खंड म्हणजे श्रीखंडातले वा आम्रखंडातले हे गोड ह्या अर्थी असावे. कलाकंद, गुलकंद, काजूकंद हे फारसीतून आले. त्यातल्या कंदाचाही अर्थ गोड पदार्थ असा आहे. हे सगळे शब्द निगडित असावेत. तुफान आणि टायफून हे अजून एक जोडपे. ह्यातले कुठले मूळ आणि कुठली नक्कल ते माहित नाही. आफत आणि आपत्ती असेच एक जोडपे. केंद्र, सेंटर, केर्न (जर्मन) हे शब्दही जवळपासचे. नारिंग (संस्कृत) नारांज (स्पॅनिश) आणि ऑरेंज (इंग्रजी) ह्यातले नारिंग हे मूळ आणि बाकी अपभ्रंश.
  • Log in or register to post comments
न
निखिलचं शाईपेन Fri, 03/26/2010 - 05:37 नवीन
ब्रेडः लाटिन - पानिस स्पॅनिश - पान बरेचसे शब्द लाटिन वा संस्कृत पासून आलेले वाटतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 03/26/2010 - 10:33 नवीन
र्न्जक लेखन आनी प्रतीसाद. अदिती अवांतरः सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. शुद्धलेखन कसं काय ब्वॉ सुधारणार?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 03/26/2010 - 11:40 नवीन
मराठी आणि जर्मन ह्या दोन्ही भाषांत अननस हाच शब्द आहे (त्याच अर्थाने!). अवांतर - अननसाचे शात्रीय नाव आहे Ananas comosus Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 03/26/2010 - 18:38 नवीन
सुनीलराव, तुमच्या 'शात्रीय'ला नाही वाट्टं पॉलिश झालं! ;) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ध
धनंजय Fri, 03/26/2010 - 14:48 नवीन
पोर्तुगीज शब्द igreja - इग्रेज (शेवटचा 'अ' पूर्ण उच्चारायचा) किंवा इग्रेजा त्यावरून "गिरिजा" "गेरिजा" हे उधार-शब्द पोर्तुगीज दर्यावर्दी हे अन्य युरोपियनांच्या आधी हिंद-महासागरात पोचले, आणि व्यापार त्यांनी सुरू केला. ख्रिस्ती धर्माशी आणि सामान्य युरोपियन वस्तूंसाठी बहुतेक शब्द पोर्तुगीजमधून रुळलेले आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 03/26/2010 - 14:56 नवीन
कित्येक देशांची नावे -इ-स्तान ने संपतात. पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान (अजून देश नाही बनला!), खालिस्तान (बहुधा बनणार नाही!) तर इ-स्तान आणि संस्कृतमधले स्थान हे खूप सारखे आहे.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sat, 03/27/2010 - 06:24 नवीन
जपानी माणूस पावाला पान म्हणतो हे वाचून गम्मत वाटली आणि त्याचबरोबर पु.ल. नी याच पद्धतीने फ्रेंच भाषेतील विलक्षण उच्चाराबाबत केलेली टिपणी आठवली. त्यांनी लिहिले होते की, "फ्रेंच ही मोठी फसवी भाषा आहे. लिहायचे जोगळेकर आणि वाचायचे मात्र सहस्त्रबुद्धे !"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा