आदाब अर्ज है !
💬 प्रतिसाद
(8)
श
शुचि
Sat, 03/27/2010 - 16:52
नवीन
अश्फाक साहेब सर्वात प्रथम आपलं स्वागत मिसळ (L)पाव वर.
खूप सुंदर शेर सांगीतलेत आपण. : ) मजा आली.
आपण संकलीत करून बरेच शेर एकदम एका धाग्यात दिलेत तर जास्त चांगलं होईल असं वाटतं.
काही सूचना -
ळ लिहयचं तर कॅपिटल L
क्ष लिहायचा तर कॅपिटल S
किनार्या करता कॅपिटल R
अनुस्वाराकरता शिफ्ट M
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sat, 03/27/2010 - 19:18
नवीन
अश्फाक साहेब सर्वात प्रथम आपलं स्वागत मिसळ (L)पाव वर.
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Sat, 03/27/2010 - 22:33
नवीन
अश्फाक साहेब सर्वात प्रथम आपलं स्वागत मिसळ (L)पाव वर.
असंच म्हणतो.
एका सूचनेमधे बदल फक्तः क्ष लिहायचा तर कॅपिटल S च्या ऐवजी क्ष लिहायचा तर X असं वाचा!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Mon, 03/29/2010 - 13:19
नवीन
रंगबिरंगी मिपावर आपले स्वागत !
मिपा पर तुम्हे हर तरिके के शख्स मिलेंगे
किसीकी दिलनवाज बातें तुम्हारे दिलको छू जायेगी :-)
तो किसे के तलख अंदाज से तुम तिलमिला उठोगे :-(
फिर भी काफि सारी चिजें तुम्हें कांच कि तरह साफ दिखाई देगी
यहीं है यहां की खुबसुरती
आजमाईये और अपनाईये !! :-)
असो मला ही शेर शायरी खुपच आवडते अन बद्र सरांची शायरी तो .. 'वल्लाह क्या कहेना' !! :-)
~ वाहीदा
- Log in or register to post comments
अ
अश्फाक
Sat, 03/27/2010 - 17:02
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Sun, 03/28/2010 - 05:02
नवीन
क्ष लिहायला k+S+h+a किंवा X
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/28/2010 - 08:29
नवीन
मिपावर स्वागत. चांगला उपक्रम आहे. लिहा नियमितपणे. वरती उजवीकडे वाविप्र मधे टंकलेखन सहाय्य आहे. ते बघा, सगळे शब्द कळतील
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
I
II विकास II
Sun, 03/28/2010 - 08:35
नवीन
मिपावर स्वागत,
अतिशय चांगला उपक्रम, शुभेच्छा.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
- Log in or register to post comments