Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्रपताच्या पोस्टरवरील पुरुष अभिनेता बहुतेक वेळा उजवीकडेच असतो. असे का?

न
निमिष सोनार
Sat, 03/27/2010 - 17:47
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4926 वाचन

💬 प्रतिसाद (14)
च
चिरोटा Sat, 03/27/2010 - 18:15 नवीन
बॉलिवूडचे बरेचसे चित्रपट पुरुषप्रधान असल्याने तसे असेल का? काही स्त्रीप्रधान चित्रपटांच्या पोस्टर्स मध्ये हिरो हिरॉइच्या डावीकडे दिसतो. Image removed. मै तुलसी तेरे आंगन की. Image removed. प्राण जाये पर वचन ना जाये.(हा स्त्रीप्रधान चित्रपट होता का? ) Image removed. रानी और जानी. (हे अर्थात ७०च्या दशकातले चित्रपट आहेत). Image removed. मेहबूबा(१९८०). P = NP
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 03/27/2010 - 20:41 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुरेखा पुणेकर Sun, 03/28/2010 - 20:57 नवीन
अवो पावनं....हिरोइनच्या उजवीकडं तुमच्या उजवीकडं नव्ह ;) -- सुरेखा कारभारी दमानं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
च
चित्रा Sat, 03/27/2010 - 20:59 नवीन
.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sat, 03/27/2010 - 23:10 नवीन
Image removed. याबद्दल काय म्हणणंय??? ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 03/28/2010 - 06:09 नवीन
लक्ष्मी वामांगी... विष्णु च्या अवतारांचे चित्रण करताना लक्ष्मी त्याच्या डावीकडे दाखवायची वगैरे शिल्पकलेतील संकेत आहेत. पूजेसाठी पती-पत्नीने बसताना हाच संकेत वापरला जातो... अश्या प्रतिमा/गोष्टी लहानपणापासून बघत आल्याचा परिणाम पोस्टर डिझाईन करताना नकळत होत असण्याची शक्यता आहे. शिवाय डिझाईन करताना उपलब्ध फोटो कसे आहेत, हा फार महत्वाचा भाग असतो....त्यामुळे मुद्दाम पुरुषास उजवीकडे दाखवले जात असेल, असे वाटत नाही.... या बाबतीत हॉलिवूड ची पोस्टरे (शिवाय चिनी, इटालियन, फ्रेंच इत्यादिंची सुद्धा) कशी असतात, हेही बघायला हवे, म्हणजे असे काही असलेच, तर ते जागतिक संदर्भातही लागू पडते आहे का, हे पडताळता येइल... उजवा म्हणजे श्रेष्ठ ही धारणा बहुतेक लोक "उजव्ये" (डावखोरे च्या विरुद्ध या अर्थी) असल्याने, तसेच जेवणे वगैरे "श्रेष्ठ" क्रियांसाठी उजवा हात वापरणे, तर ढुंगण धुण्यासाठी डावा हात वापरणे, यातून आली असावी.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 03/28/2010 - 07:22 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 03/28/2010 - 07:40 नवीन
गुंडांपासून वगैरे रक्षण करताना, सिनेमातील 'नायक' उजव्या हाताने पिस्तुल, काठी, तलवार वगैरे चालवत डाव्या हातात 'नायकिणीला' धरून सुरक्षित ठिकाणी नेत असतात..... खुद्द देवादिकही निवांत बसलेले असताना डाव्या हाताने रिकामपणचे उद्योग करत असलेले दिसतात, त्या दृष्टीनेही बाई डावीकडे बरी. उजवा हात भक्तांना आशिर्वाद देण्यात सतत गुंतलेला असतो ना......
  • Log in or register to post comments
अ
अनुप्रिया Sun, 03/28/2010 - 09:39 नवीन
"खुद्द देवादिकही निवांत बसलेले असताना डाव्या हाताने रिकामपणचे उद्योग करत असलेले दिसतात, त्या दृष्टीनेही बाई डावीकडे बरी" पत्नीला वामांगी म्हणतात हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. वामांगी म्हणजे जी डाव्या हाताला असते ती. डाव्या हातालाच का ? याच कारण असे की डावीकडे हृदय असते आणि जी हृदयात निवास करते ती पत्नी , तिचे स्थान डावीकडे.....अर्थात आजकाल त्याजगी निवास करणा-या एकापेक्षा जास्ती असू शकतात. सिनेमा बद्दल काही भाष्य करायची मला इच्छा नाही
  • Log in or register to post comments
अ
अनुराग Wed, 08/18/2010 - 13:30 नवीन
छान !! आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप्रिया
अ
अन्या दातार Sun, 03/28/2010 - 17:23 नवीन
बहुदा यात स्त्रीदाक्षिण्य दाखवायचे असावे...... ;)
  • Log in or register to post comments
व
वल्लि Sun, 03/28/2010 - 21:07 नवीन
कधी पुरुष पोस्टर पहाणार्याच्या उजवीकडे असतो तर कधी पोस्टरमध्ल्या हिरवनिच्या उजवीकडे असतो . क्ष सो आपला एन्गल बदला. आयुश्यातला पहिला प्रतिसाद आहे माझा! दमलो लिहुन. मिपाकरान्ना नमस्कार! - दुसरा वल्लि (पहिला वल्ली दिर्घ आहे) लवकरच नाव बदलुन घेण्याची ईच्छा असणारा. मदत हवीय.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 14:47 नवीन
समजा पोश्टर उर्दु पध्दतीनं वाचलं/पाहिलं तर? :? -(फर्डु) ध.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/18/2010 - 14:50 नवीन
कसे काय बॉ तुमचे पोष्टर मधल्या हिरोकडे लक्ष जाते ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा