Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..विश्वामित्र..

क — कानडाऊ योगेशु, Sun, 03/28/2010 - 17:05

प्रतिक्रिया द्या
5046 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
शुचि Sun, 03/28/2010 - 17:32 नवीन
आई शप्पत ...... काय रसिक आहात योगेश साहेब. मला सर्वात आवडलेली ही कविता. मार डाला!!!!!!!! सु-प-र्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/10/2010 - 08:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
र
राजेश घासकडवी Sun, 03/28/2010 - 20:34 नवीन
तु भासशी मेनका ..कसे टाळावे रोज...मी न बनणे विश्वामित्र...
कसे टाळावे रोज... मी बनणे विश्वामित्र म्हणायचं आहे का? कारण विश्वामित्र न बनणं हे टाळणं सोपं आहे असं एकंदरीत वर्णनावरून वाटलं... :-) राजेश
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 03/29/2010 - 09:21 नवीन
धन्यवाद शुचिताई आणि राजेश. @राजेश कसे टाळावे रोज... मी बनणे विश्वामित्र तुम्ही बरोबर लिहिलेत. विश्वामित्र बनणे टाळायचे फार अवघड आहे. ;) (तपोभंगीत)योगेश --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 04/09/2010 - 13:58 नवीन
रातराणी/पारिजात कविता वाचून मागल्या कविता शोधल्या. ही कल्पक आहे, आणि बरीच अकृत्रिम आहे. ही आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/09/2010 - 13:59 नवीन
च्यामारी वणवा पेटला ना हिथ !!! ;) लयं भारी !!! :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 04/09/2010 - 17:56 नवीन
लय भारी. मस्त जमलीये कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 04/09/2010 - 20:36 नवीन
फारच आवडली. (ब्रह्मचारी)बेसनलाडू मुळात म्हणजे कवितेत कोणताही दांभिकपणा नाही. अगदी पूजेच्या वेळीही मन कामोद्दीपित (?) झाले आहे, हे मान्य करण्याचा सच्चेपणा महत्त्वाचा! (प्रामाणिक)बेसनलाडू गुलजारांची एक त्रिवेणी - शांताबाई शेळक्यांनी अनुवाद केलेली - आठवली: कितीतरी आणखी सूर्य उडाले आकाशात मी आकाशाचे गूढ उकलत होतो ती टॉवेलने केस झटकत होती... (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/09/2010 - 22:59 नवीन
काणडाऊ योगेशु ... :) चालु दे भो @@ सगळेच देव वळुन वळुन पाहातात .. बाकी खर्‍या देवीची पुजा करायची सोडुन देव्हार्‍यातल्या मुर्तीमंत देवांची पुजा करायची ... ह्या सारखा दुसरा करंटेपणा कुठला ? :) -( ऐच्छिक पुजारी) कॅनायडु पुजेशु
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 04/10/2010 - 04:25 नवीन
द्रुष्ट लागेल ग! द्रुष्ट लागेल ग! मान वेळावुनि............ शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/10/2010 - 08:15 नवीन
छान.............. केस ओले आवरीत.. ओला पदर सावरीत.. Image removed. माझ्या नावाचे ते कुंकु.. तु लावशी ठसठशीत.. दिसशी रुपवान अप्सरा.. Image removed. ....रोज रोज सकाळी..माझा तपोभंग..चालु राही हे सत्र.. तु भासशी मेनका... . Image removed. Image removed. नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/10/2010 - 08:30 नवीन
बांधीशी तु गाठ अशी... बघुन पाठमोरी आरश्यात.. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 04/10/2010 - 09:19 नवीन
आमच्या दिपकजींची आठवण झाली फोटो पाहून. बाकी योगेशू काय जबरदस्त लिहीलेस रे बाबा तू. मरून गेलो मी. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sat, 04/10/2010 - 12:19 नवीन
हे दीपकजीं आणि त्यांचे कोणते फोटो .....वगैरे कळवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
क
कानडाऊ योगेशु Sat, 04/17/2010 - 09:47 नवीन
चित्रगुप्तकाका, फोटुचा अँगल चुकला आहे. कवितेतील कडव्यानुसार ,आरशाकडे पाठ करुन ती आरशात पाहुन गाठ बांधत आहे. (पुन्हा एकदा चित्रगुप्तकाकांना फोटु शूट करावे लागणार. :& ) (परफेक्शनिस्ट) योगेश. विस्तार : कवितेला दिलेले चित्ररूप आवडले. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sat, 04/17/2010 - 14:56 नवीन
......फोटुचा अँगल चुकला आहे. कवितेतील कडव्यानुसार ,आरशाकडे पाठ करुन ती आरशात पाहुन गाठ बांधत आहे....... अहो, आम्हाला अभिप्रेत असलेली गाठ जरा वेगळ्या प्रकारची आहे..... बघा जरा लक्ष देऊन पुन्हा एकदा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
श
शशिकांत ओक Sat, 04/10/2010 - 12:57 नवीन
चित्रगुप्त राव, समस्त नारी लोकातील इतकी मस्त मस्त, भन्नाट मॉडेल्स एकत्र आणून त्या लावण्यकवितेत मादकता इतकी आली की लोक विसरले की कोण गुप्तपणे चित्रे काढतोय ते. इतकी बारीक नजर नारी जगतावर, छुप्या कॅमेऱ्यांचे अनोखे एन्गल्स, तो तंबोरा, ती मुरली यांचा हेवा वाटावा. "नारी"ग्रंथावरील अधिक माहितीसाठी संपर्क - यमराज सदन, पिछाडीचा बोळ, चित्रगुप्त शशिकांत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा