ग्रेव्हयार्ड - लिटरेचर
💬 प्रतिसाद
(2)
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/30/2010 - 14:39
नवीन
कविता नीटशी कळली नाही ...
छिद्रान्वेषीपणा: ख्रिश्चन लोकांमधे मुलींचं मधलं नाव नवर्याचं किंवा वडीलांचं नसतं तर स्वतःचंच दुसरं नाव असतं. आणि मुलीचं नाव साधारणतः Mary असं लिहीतात MERRY नव्हे!
अदिती
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Tue, 03/30/2010 - 17:48
नवीन
ही कविता ग्रेव्हयार्ड लीटरेचर या संग्रहात आधी वाचली होती. तो तुम्ही लिहीलाय का?
- Log in or register to post comments