Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोनसाजिरी पौणिमा..

प — प्राजु, Tue, 03/30/2010 - 02:16

प्रतिक्रिया द्या
2587 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मीनल Tue, 03/30/2010 - 02:33 नवीन
पंधरवडा छान रंगवला आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भूंगा Tue, 03/30/2010 - 04:11 नवीन
आपली कविता वाचून पटले की " जे न देखे रवी ते देखे कवी" हे अगदी सार्थ आहे भुंगा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/30/2010 - 05:22 नवीन
सु..रे..ख..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 03/30/2010 - 08:29 नवीन
कल्पना व मांडणी दोनिहि अप्रतिम....
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 03/30/2010 - 08:54 नवीन
सुंदर कल्पना. कविता आवडली. फक्त एक समजले नाही - आवस म्हणजेच काळोख असणे ..त्या दोन एकच गोष्टी आहेत ....तर अवसेने काळोखाला कसे साथीला घेतले...इथे ही कल्पना तेवढी पटली नाही. बाकी सर्व कल्पना सु रे ख. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 03/30/2010 - 09:06 नवीन
लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली छान आहे कविता ...
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 03/30/2010 - 10:01 नवीन
सुरेख कल्पना आहे गं प्राजु :) पक्या शी सहमत. "आवस" हा शब्द बरोबर आहे की "अवस" ?
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Tue, 03/30/2010 - 10:40 नवीन
<< लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली >> छान! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/30/2010 - 15:40 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 03/30/2010 - 17:06 नवीन
सुंदर कविता ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 03/30/2010 - 20:55 नवीन
Technically चंद्राला सूर्याच्या किरणांपासून लपविते आणि अवस घडवते ती आपली 'अवनीच' नाही का? पण poetic license कि काय असतं ते ध्यानात घेता चांगलीच आहे कविता.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/31/2010 - 05:05 नवीन
(कल्पक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा