Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सफरचंदाच्या हंगामातली गाय - रॉबर्ट फ्रॉस्ट

ध — धनंजय, Wed, 03/31/2010 - 00:28

प्रतिक्रिया द्या
2623 वाचन

💬 प्रतिसाद (8)
श
शुचि Wed, 03/31/2010 - 00:40 नवीन
सुंदर आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 03/31/2010 - 01:58 नवीन
सफरचंदांची चटक लागलेल्या गाईची. अनुवाद सुरेखच.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 03/31/2010 - 22:49 नवीन
फ्रॉस्टची ही कविता मी प्रथम वाचली तेव्हा सुरुवात खेळकर वाटली. जेव्हा शेवटच्या ओळीवर आलो, तेव्हा धक्का बसला. तेवढ्यावरून कविता खेळकर नाही, असे काही ठाम म्हणता येत नाही. पण काहीतरी पाणी मुरते आहे, खास. काय गोम आहे, त्याबद्दल अतिशय कुतूहल आहे. त्यामुळे, ही कविता अधूनमधून पुन्हा वाचली जाते.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/31/2010 - 23:09 नवीन
काही उकल होते आहे का बघ http://war-poets.blogspot.com/2009/02/any-reader-of-robert-frosts-must-sooner.html चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Wed, 03/31/2010 - 23:38 नवीन
विश्लेषणासाठी चांगली सुरुवात आहे. भाषांतर करण्यापूर्वी हे पान वाचले होते. ही युद्धविरोधी कविता आहे, हे पटू शकते. पण ती पोस्ट लिहिणारा खुद्द वेगळा अर्थही सांगतो - फ्रॉस्टच्याच "मेंडिंग वॉल" कवितेचा संदर्भ देऊन. त्या कवितेत भिंती या नैसर्गिक रीतीने पडतात, त्या पडूच द्याव्या का? असा विचार कवी करतो. भाषांतरही तसेच संदिग्ध ठेवले आहे. ही एककल्ली गाय अनुकरणीय-सहानुभूती करण्यालायक आहे; की अपकार्याची वाईट फळे भोगणारी-चुचकारण्यालायक आहे? मन कधी एक अर्थ लावते, कधी दुसरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शुचि Wed, 03/31/2010 - 23:18 नवीन
"ड्रंकन काऊ" ...... अर्थात दुसर्‍या , अमूर्त, सामान्य माणसांना अनाकलनिय अशा जगाचा जसजसा वेध व्यक्तीस लागू लागतो त्या व्यक्तीची "उपयुक्तता"(?) .... mundane utility ज्याला आचळातल्या दूधाची उपमा दिलीये कमी कमी होत असावी. अधिकाधिक ती व्यक्ती "मेडिटेशन" मय/ आत्मरत होत असावी. असं असेल का? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
र
राजेश घासकडवी गुरुवार, 04/01/2010 - 01:45 नवीन
शेवटच्या ओळीतनं कवितेचा नक्शाच बदलतो, त्यामुळे तिथूनच अर्थ लावायला लागतो. दूध सुकलंय हे प्रतीक प्रतिभा आटल्याचं असू शकेल. तसं असेल तर काव्य देवीची आराधना करण्याऐवजी ऊत आल्याप्रमाणे किडलेली पण रसाळ फळं खात, अर्धवट टाकून देत ती (किंवा कवी स्वत:) मस्तवालपणे हिंडते. सफरचंदाच्या गोडीची नशा तिच्या डोक्यात गेली आहे. भिंती, कुंपणं व गवत मुळे हे जीवनपद्धतीचं, 'दूध' उत्पादनासाठी आवश्यक शिस्तीचं प्रतीक असेल असं वाटलं. राजेश
  • Log in or register to post comments
S
sur_nair गुरुवार, 04/01/2010 - 04:50 नवीन
Christainity मध्ये सफरचंद हे 'forbidden fruit ' असे दर्शविले जाते. ते खाऊन मनुष्यजातीने पहिल्यांदा काही कुकर्म केलं (original sin ) असे मानले जाते. ही कविता त्याबद्दल तर नसावी? Original Sin - The term most generally refers to any indulgence or pleasure that is considered illegal or immoral and potentially dangerous or harmful.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा