Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अविनाश धर्र्माधिकारी

र
राजे साहेब
Wed, 03/31/2010 - 09:41
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3068 वाचन

💬 प्रतिसाद (3)
इ
इंटरनेटस्नेही Wed, 03/31/2010 - 21:45 नवीन
प्रति, श्री. राजे.. १. अविनाश धर्माधिकारी यांची भाषणे प्रथम youtube.com येथून flv किंवा mp4 स्वरुपात http://keepvid.com/ या साईटच्या सहायाने download करून घ्या. (flv किंवा mp4 फाईल तुम्ही थेट VLC प्लेयर चा वापर करून बघू शकता.) २. ह्या mp4 किंवा flv फाईल http://www.aoamedia.com/audioextractor.htm येथील "AoA Audio Extractor FREE" या software चा उपयोग करून तुम्ही mp3 स्वरुपात convert करून ऐकू शकता. ३. अधिक माहिती हवी असल्यास कळवा. -- (श्री. अविनाश धर्माधिकारी यांचा hardcore fan) इंटरनेटप्रेमी.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 04/01/2010 - 01:06 नवीन
वर इंटरनेटप्रेमींनी सांगितल्याप्रमाणे युट्यूबवर जा. दुसरर्‍या खिडकीत http://www.video2mp3.net/ उघडा. त्यामधे विशिष्ठ व्हिडिओची लिंक चिकटवा आणि मग क्लिक केल्यास त्याची एमपी३ करून मिळेल (योग्य त्या फोल्डर मधे साठवायची खिडकी येईल). फायरफॉक्स वापरत असाल तर याचे एक्सटेंशन पण घालता येते. त्यानंतर व्हिडीओच्या बाजूस त्याची सरळ लिंक मिळते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 04/01/2010 - 03:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा