Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्लो ओव्हर रेट?

न
नील_गंधार
Wed, 03/31/2010 - 10:30
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2115 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
सुनील Wed, 03/31/2010 - 11:01 नवीन
दंड कमाईच्या तुलनेत पहावा. फार वाटणार नाही! प्रत्येक खेळाचे काही नियम असतात, जे सुरुवातीलाच जाहीर केलेले असतात. त्याप्रमाणे जे वागणार नाहीत त्यांना दंड झाला, तर तो वाजवीच आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Wed, 03/31/2010 - 20:14 नवीन
नाहीतर काय! तेंडुलकरला IPL मध्ये खेळण्यासाठी जितकी रक्कम मिळाली असेल त्याच्या १-२ टक्केसुद्धा हा दंड नसावा...शिवाय नियम मोडल्यामुळेच दंड झालाय. $४००००चा आकडा बघुन आपले डोळे पांढरे होतात...या लोकांसाठी ४०००० म्हणजे किस झाड की पत्ती! पुणे IPL टीम ३७० मिलियन डॉलर (म्हणजे किती माहीत नाही!) इतक्या प्रचंड किमतीला विकली गेली. त्यात पुन्हा खेळाडुंचा लिलाव बाकीच आहे. इतका खर्च करुन सहारा नफा कमावणार म्हणजे बघा किती मोठं मार्केट असेल...आणि त्यात तुम्ही फक्त ४०००० डॉलर साठी धागे काढताय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
न
नितिन थत्ते Wed, 03/31/2010 - 18:42 नवीन
>>समजा सामन्याची वेळ जर वाढली तर जाहीरातींचे उत्पन्न देखील वाढतेच की. त्यातुन मिळणा-या उत्पन्नाचे काय? सामन्याची वेळ वाढली तर सामना संपण्याच्या नियोजित वेळेनंतरचा टीव्हीचा वेळ ज्या प्रायोजकाला विकलेला असतो तो ओरडतो आणि तो करार मोडल्याबद्दल टीव्ही चॅनेलला कोर्टातही खेचू शकतो. त्यामुळे सामन्याची वेळ वाढणे व्यापारीदृष्ट्या परवडत नाही. सामना ठरलेल्या वेळेतच संपावा म्हणून डकवर्थ लुईस हा आचरट वाटणारा नियम बनवला गेला. (तो संख्याशास्त्रानुसार बहुधा योग्य नियम आहे पण क्रिकेट या खेळाच्या अनिश्चिततेच्या स्पिरिटशी सुसंगत नाही). नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
  • Log in or register to post comments
ट
टिउ Wed, 03/31/2010 - 22:02 नवीन
ईसकाळवर ही प्रतिक्रिया बघितली (बघितलीच, वाचता आली नाही)...कुणाला अर्थ समजला तर कृपया सांगावा.
I अं वेरी इगेर तो LISTEN मर संजय मांजरेकर'स कॉम्मेंत्स व मर संचीन'स पलाय दुरिंग २०-२०.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 03/31/2010 - 23:27 नवीन
हॅहॅहॅ चुचु वाणी वाचून वाचून आम्हाला आता अशा गोष्टी लगेच कळतात. I am very eager to listen Mr. Sanjay Manjarekar's comments w Mr. Sachin's play during 20-20. तो मधेच 'व' कुठून आला काय माहित म्हणून मी w लिहीला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
न
नेत्रेश Wed, 03/31/2010 - 23:34 नवीन
ते वाक्य वाचुन डोके गरगरायला लागले होते. तुमचे Translation वाचुन गरगरायचे थांबले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा