..
💬 प्रतिसाद
(15)
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 03/31/2010 - 14:13
नवीन
पेढे ??
बाकी विडंबन भारीच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/31/2010 - 14:14
नवीन
आयला... !!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 03/31/2010 - 14:18
नवीन
कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!"
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/31/2010 - 14:14
नवीन
=)) =)) =)) =))
तू पण!!
अदिती
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Wed, 03/31/2010 - 14:15
नवीन
मौका है और दस्तुरभी ;)
शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/31/2010 - 14:22
नवीन
अगदी अगदी!
विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!)
अदिती
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 03/31/2010 - 19:27
नवीन
उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या...
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Wed, 03/31/2010 - 19:51
नवीन
ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 03/31/2010 - 19:57
नवीन
हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;)
चतुरंग
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Wed, 03/31/2010 - 20:00
नवीन
'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/01/2010 - 07:03
नवीन
छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा!
अदिती
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 03/31/2010 - 14:27
नवीन
निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>>
=)) =)) >:)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
स
सुरेखा पुणेकर
Wed, 03/31/2010 - 14:31
नवीन
झक्कास...
-- सुरेखा
कारभारी दमानं.....
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 03/31/2010 - 15:17
नवीन
छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी!
हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;)
रेवती
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 03/31/2010 - 18:22
नवीन
वेलकम टु दि क्लब! =D>
एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B)
(जय जालिंदर)चतुरंग
- Log in or register to post comments