Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रानातली वाट - The Way Through the Woods

S — sur_nair, गुरुवार, 04/01/2010 - 05:02

प्रतिक्रिया द्या
1632 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पाषाणभेद गुरुवार, 04/01/2010 - 05:54 नवीन
फारच छान! लाल रंगातील बदल केले आहेत. आवडले तर ठेवा. रानातून जाणारी ती एकमेव वाट सत्तर वर्षापुर्वीच नाहीशी झाली उन-पावसाच्या नित्याच्या खेळात आणि, झाडाझुडपांच्या गर्दीत, ती कुठेशी हरवली आता कधी तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला कळणारही नाही कि सत्तर वर्षापुर्वी या रानातून एक छानशी वाट जाई आता तिथे आहेत, फक्त पाखरांची घरटी आणि विचित्र आकाराची वारुळं मुंग्यांची नाही म्हणायला, कोल्हे , ससे फिरतात दिवसभर वा ऐकू येते कुणा अखंड टकटक सुतारपक्षाची पण तरी सुद्धा, एखाद्या संध्याकाळी जेव्हा अंधार सगळीकडे दाटत असतो आणि जर का तुम्ही त्या रानात गेलात गार वार अंगाला झोंबत असतो तर तुम्हाला ऐकू येईल, घोड्यांच्या टापांचा मंद आणि एकलयी आवाज आणि दिसेल कुठेतरी अधून मधून, धुक्यात फडफडणारे ते श्वेत वस्त्र जसे काही कुणीतरी एकटंच दौडतय संथ गतीने, त्या धूसर एकांतात त्या पावलांनाही ती एकमेव वाट अनोळखी नाही, परिचित आहे पण रानातून जाणारी ती वाट तर सत्तर वर्षापुर्वीच नाहीशी झाली! गतकालीन स्मृतींचा दाखला दिल्याने कविता समजली. न दिला असता तरी कल्पनाशक्तीला वाव होता. (किंबहूना न देणे चांगले झाले असते असे माझे मत आहे? काय?) तुमच्या मताच्या प्रतिक्षेत...... Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा गुरुवार, 04/01/2010 - 05:59 नवीन
सुरेख......... कवितेचा संदर्भ घेउन एक जुन्या आठवणी उकरल्या...... "राजे!"
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 04/01/2010 - 08:35 नवीन
मस्तच binarybandya™
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 04/04/2010 - 03:53 नवीन
अवघड होती कविता. जमलय भाषांतर. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या
S
sur_nair Sun, 04/04/2010 - 03:31 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. काहीतरी गोची आहे कारण मी आधीच धन्यवाद टाकले होते पण कुठेतरी हरवलेले दिसतात, मिपा खाली होते तेव्हा. असो. पाषाणभेद साहेब. कविता वाचून त्यावर वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही यमक वगैरे जुळवण्याचा प्रयत्न केला असे दिसते पण मी त्या भानगडीत पडलोच नव्हतो. शब्दांना एक नीटसा प्रवाह आहे ना एवढेच भान ठेवले. राहता राहिला जुन्या संदर्भाचा भाग, तो सहज सुचला म्हणून लिहीलं आपलं. हे सर्व आधीच कुठेतरी प्रसिद्ध केले होते पण इथे अनुवादित कविता पहिल्या आणि म्हटलं आपणहि टाकावं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा