Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाचरी गाय - २ (आधारित)

च — चित्रा, गुरुवार, 04/01/2010 - 06:14

प्रतिक्रिया द्या
2786 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
रेवती गुरुवार, 04/01/2010 - 16:34 नवीन
अतिषय गोड कविता! फार आवडली. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/02/2010 - 05:05 नवीन
अतिशय गोड कविता! फार आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चित्रा Fri, 04/02/2010 - 01:40 नवीन
धन्यवाद, मिपा बंद होण्याआधी कधीतरी पाच प्रतिसाद दिसले होते, मग उत्तर देईन म्हटले तर आता त्यापैकी एकच दिसतो आहे. बहुतेक काही तांत्रिकी कारणाने उडले असावेत? प्रतिसाद देणार्‍या सर्वांची आभारी आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/09/2010 - 14:29 नवीन
अतिशय गोड कविता... अगदी अद्भुत रसाने भरलेलीच वाटली. :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 04/09/2010 - 19:43 नवीन
कविता वर आलेलीच आहे तर त्या निमित्ताने ती अजून वर आणते ;) असो. कविता गोड आहे, असे सांगितल्याबद्दल धन्यवाद. मूळ गोष्टीतले वर्णनही अतिशय गोड आहे. पण ही कहाणी वेगळा सूर पकडते, तो मला महत्त्वाचा वाटला होता. धनंजय यांनी अनुवादित केलेल्या कवितेतील गाय आणि ह्या कहाणीतील गाय नेहमीच्या सरळधोपट मार्गापेक्षा काही वेगळे करू पाहतात. शेवटी त्या निर्णय काय घेतात ते गायींच्या स्वभावावर आणि परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. पण काही वेगळे निर्णय घेताना सरळधोपट मार्गाने जाणार्‍या मनाची जी उलाघाल होते, कुठेतरी वेगळ्या मार्गाचे आकर्षण, कुठेतरी कुणीतरी शिकवलेले अंगी बाणलेले शहाणपण यांच्या मध्यावर मनाची जी ओढाताण होते ती दिसावी अशी अपेक्षा होती, किती सफळ झाली माहिती नाही.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/09/2010 - 23:13 नवीन
अरे वा ? वेगळीच आणि अद्भुत कविता !!
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 03/20/2013 - 01:55 नवीन
धागा वर आणते आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 01/13/2014 - 15:03 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा