Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी गीते यू-ट्यूब वरुन डाऊनलोड करायची आहेत ... कसे करावे ?

द
दिपोटी
Fri, 04/02/2010 - 15:56
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12914 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ह
हर्षद आनंदी Fri, 04/02/2010 - 16:11 नवीन
मोझीला ब्राऊझर वापरा \ Add In's मध्ये FULL DOWNLOADER 4.7 Install करा. you tube मध्ये गाणे लावलेत की.. DOWNLOADER ICON HIGHLIGHT होईल.. DOWNLOAD करुन टाका किंवा १. YOU TUBE DOWNLOADER म्हणुन गुगलुन काढा, DOWNLOAD & INSATLL २. you tube मध्ये गाणे लावलेत की YOUTUBE DOWNLOADER APPLICATION चालु करुन LINK COPY & PASTE करा. 3. You can download as well as convert same in many formats. In Office :- 1st Option is preferable as many times policies are effective on IE and not on Mozilla. [Experienced Same] At home :- You are BOSS.. choose any one. HAPPY BROWSING... दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/02/2010 - 18:11 नवीन
>>YOU TUBE DOWNLOADER म्हणुन गुगलुन काढा, DOWNLOAD & INSATLL मी तरी हाच पर्याय वापरतो. हा घ्या यूट्यूब डाऊनलोडरचा दुवा -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
त
तात्या विंचू Fri, 04/02/2010 - 16:25 नवीन
फायरफॉक्स ब्राउझर वापरा... फायरफॉक्समध्ये Video DownloadHelper 4.7.2 नावाचे अ‍ॅडॉन आहे.. ते इन्स्टॉल करा..हे अ‍ॅडॉन बर्‍याच Video साईट्सना support करते.. Video प्ले झाला की लगेच आयकॉन इनेबल होतो..त्यावर क्लिक करुन Video डाउनलोड करता येइल.. हे अ‍ॅडॉन https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/3006 इथून डाउनलोड करा... तसेच फ्लॅशगेट (http://www.flashget.com/)इन्स्टॉल करुन आणि फायरफॉक्समध्ये फ्लॅशगॉट (http://flashgot.net/getit) हे अ‍ॅडॉन टाकल्यावर Video डाउनलोड करायला फ्लॅशगेट हा डाउनलोड मॅनेजर पण वापरता येईल(तुम्ही कुठला दुसरा डाउनलोड मॅनेजर वापरत असाल तर फ्लॅशगेट इन्स्टॉल करायची पण गरज नाही)...
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 04/02/2010 - 16:28 नवीन
http://www.misalpav.com/node/11716
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Fri, 04/02/2010 - 17:04 नवीन
www.flv2mp3.com साईट वापरा .. काहिही DOWNLOAD & INSATLL करायची गरज नाही .. वीडीओ करायचे असेल तर मग दुसरी साईट आहे ..
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Fri, 04/02/2010 - 18:02 नवीन
kipvid.com या साईट वर जावा तु-नळी ची लिंक तिथे टाका आन हाना डाव्न्लोड
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Sat, 04/03/2010 - 07:05 नवीन
Internet Download Manager असेल तरी easily डाऊनलोड करता येईल - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sat, 04/03/2010 - 11:07 नवीन
वर सांगितलेले पर्याय आहेतच.. आणखी एकः http://keepvid.com या वेबसाईटवर युट्युब (पक्षी: कुठल्याही वेबसाईटवरील) व्हिडिओचा दुवा दिला की व्हिडिओ डाऊनलोड करून मिळतो. कुठलही विजेट/अ‍ॅड-ऑन वापरा.. एकूण एकच ते! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा