Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दागे उल्फत का जलाना

स — सागरलहरी, Fri, 04/02/2010 - 18:51

प्रतिक्रिया द्या
1399 वाचन

💬 प्रतिसाद (6)
च
चित्रा Mon, 04/05/2010 - 04:36 नवीन
काहीशी समजली नाही. म्हणून काही शब्दांचे अर्थ मराठीत सांगावे, ही विनंती, म्हणजे समजून घेण्यास सोपी जाईल. उदा. दाग - ए - उल्फत, जुल्म - ए - फित्रत. धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Mon, 04/05/2010 - 08:43 नवीन
प्रेम भावनेचा (उल्फत) डाग (किंवा जखम) (जी ह्र्दयावर होते) तो काही निसर्गाचा (नैसर्गिक भावनांचा) (फित्रत) (या जीवनावरचा) जुलूम नाहिये... जळत जळत जगायचे .. जगत जगत जळायचे ..ही परंपरा फार जुनी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
श
शुचि Mon, 04/05/2010 - 15:50 नवीन
शेर आवडले. विशेषतः- बात कुछ ऐसी अनकहीसी, थी कही किसीने .. गूंज लेके अब-तलक, ये दिल संभल रहा है.. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ But the moon is death. Its cold rocks fill my belly as if I had swallowed song of birds and awakened in a tree.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 04/05/2010 - 16:05 नवीन
गज़लेचा आस्वाद घेतो आहे. यामधे बहर चे भान नीट राखले गेले आहे का ? मला वाचताना काही नीट ताल लागत नव्हता. चूभूदेघे.
  • Log in or register to post comments
S
sur_nair Wed, 04/07/2010 - 04:48 नवीन
बात कुछ ऐसी अनकहीसी, थी कही किसीने .. गूंज लेके अब-तलक, ये दिल संभल रहा है.. हा शेर मस्त आहे. खालच्या ओळि आठवल्या कूछ दिल ने कहा, कूछ भी नही ऐसी भी बाते होती है .... होट कुछ कहते नहीं कापते होटो पे मगर कितने खामोश से अफसाने लिखे रहते है सिर्फ अहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Wed, 04/07/2010 - 08:52 नवीन
गझलेचा फॉर्म व्यवस्थित आला पाहिजे होता. अजून छान झाली असती.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा