(केवढे चावणे हे गजल दरगजल)
💬 प्रतिसाद
(11)
स
संदीप चित्रे
Tue, 04/06/2010 - 20:31
नवीन
अजून काय बोलणार रंगाशेठ :)
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 04/06/2010 - 21:49
नवीन
केवळ उत्तम! हहपुवा =))
मी कितीदातरी नाडि ओढायचो
अन तुमानीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्भिक्ष हे कल्पना आटल्या...
का अशी देत आहेस घंटी डबल?
जाम हैराण मी जाहलो याइथे
जो उठे तो म्हणे मी नवाबे गझल
मेंढरासारखी मेंबरे कावली
हाण तू, हाण तू, हाण 'रंगा' बुकल
वोsssss येकाच बारात किती अन् कुनाकुनाला हानाल! जातं लय जोरात फिरलंया!! :)
तुम्ही अशक्य आहात रंगाशेठ! सलाम! _/\_
राघव
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Tue, 04/06/2010 - 21:49
नवीन
रंगाशेठ,
केवढे चावणे हे गजल दरगजल.. हा हा हा..
चालू दे.. बुकलंण..
(गजली)केशवसुमार
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/06/2010 - 21:52
नवीन
चालू दे.. बुकलंण.. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Tue, 04/06/2010 - 22:52
नवीन
(गझलकार)बेसनलाडू
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 04/07/2010 - 09:19
नवीन
असेच म्हणतो...
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Wed, 04/07/2010 - 04:30
नवीन
:)
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 04/07/2010 - 07:31
नवीन
'गजल दरगजल' मध्येच सगळा थकवा, गाळलेला घाम, आणि या सगळ्याला अंत कधी? ही भावना आली...मस्त...
बाकी मायबोली मनोगतचे संदर्भ नसल्यामुळे काही कडवी पूर्णपणे भिडली नाही... असो, हळुहळू शिकायला मिळेल..
राजेश
- Log in or register to post comments
J
jaypal
Wed, 04/07/2010 - 07:37
नवीन
वा उस्ताद वा !!
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 04/07/2010 - 09:49
नवीन
गुर्जी हहपुवा..
=))
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 04/07/2010 - 15:05
नवीन
झकास
- Log in or register to post comments