Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिनंदन

त
तिमा
Wed, 04/07/2010 - 15:32
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2374 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/08/2010 - 21:23 नवीन
मिडियाने कोणता विषय लावून धरला होता ? [सानिया शोयेबचा का ? ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 04/08/2010 - 21:39 नवीन
की शोएब-आयेशा चा...काही आठवत नाही बुवा....
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/09/2010 - 00:48 नवीन
कोणता विषय? आणि भगिनींनी काय घोडं मारलय? त्यांचं का नाही अभिनंदन!) (हलके घेणे.) रेवती
  • Log in or register to post comments
I
II विकास II Fri, 04/09/2010 - 04:40 नवीन
>>आणि भगिनींनी काय घोडं मारलय? ह्या अन्यायाचे उत्तर दिलेच पाहीजे. ह. घेणे ----- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/09/2010 - 07:28 नवीन
>>>आणि भगिनींनी काय घोडं मारलय ? त्यांचं का नाही अभिनंदन! भगिनींचेही अभिनंदन झालेच पाहिजे.....! :) [प्रसंगी त्या झाडावर का होईना बसून असतातच ना ! ] पण, मिडियाने कोणता विषय लावून धरला होता ? प्लीज सांगा राव ! एखादी गोष्ट अशी अर्धवट कळली की ती गोष्ट पूर्ण कळेपर्यंत उगाच आमची तगमग वाढते...! :S -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 04/09/2010 - 15:56 नवीन
[प्रसंगी त्या झाडावर का होईना बसून असतातच ना ! ] कळलं बरं का बिरुटेसर!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वेताळ Fri, 04/09/2010 - 07:33 नवीन
तरी देखिल राहवत नाही म्हणुन आयेशा सिद्दीकीचे अभिनंदन. वेताळ
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 04/09/2010 - 07:36 नवीन
सानिया शोयेबचा का ?
हा काय प्रकार आहे? तुम्हाला सोनिया आणि साहेब तर नाही म्हणायचे आहे ना? (राजकिय)भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/09/2010 - 07:41 नवीन
>>तुम्हाला सोनिया आणि साहेब तर नाही म्हणायचे आहे ना? हा हा हा. =)) मला सानिया मिर्झा आणि सानिया बरोबर जो दिसत आहे त्या शोयब मलिकबद्दल असे म्हणायचे होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
त
तिमा Fri, 04/09/2010 - 15:19 नवीन
बिरुटे साहेब, तोच विषय. पण मी विषयाचे नांव लिहिले असते तर कदाचित त्यावर चर्चा सुरु झाली असती व माझ्या मूळ अभिनंदनाला काही अर्थच उरला नसता!!! असो. भगिनीवर्गाचेही अभिनंदन बरं का. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा