Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विकी-लीक्स

ब
बहुगुणी
Wed, 04/07/2010 - 17:44
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3585 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विकास Wed, 04/07/2010 - 18:18 नवीन
हे संकेतस्थळ नंतर पाहीनच. व्हिसलब्लोअसाठी पुर्वी भारतात भ्रष्ट.कॉम नावाचे संकेतस्थळ मला वाटते एन.विट्ट्ल, हे Central Vigilance Commissioner होते, त्यांनी चालू केले होते. आत्ता ते संस्थळ कुठे दिसले नाही. :-( मात्र सिव्हीसीचे संकेतस्थळ पण उपयुक्त असू शकते असे वाटते. जितके वापरले जाईल तितके अधिक त्याचे परीणाम दृष्टीपथात येतील. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 04/07/2010 - 18:26 नवीन
टेहेलका डॉट कॉमची सुद्धा आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बहुगुणी Wed, 04/07/2010 - 18:34 नवीन
इथे तक्रार नोंदवताना ती anonymously नोंदवता येत नाही, नाव, पत्ता वगैरे माहिती भरावीच लागते. 'साधारण' तक्रारदारांसाठी (उदा. रेल्वे प्रवासात दिसलेल्या भष्टाचाराविषयी एखाद्या प्रवाशाने तक्रार केली तर) हा मार्ग जरी सोयीचा असला तरी एखाद्या सरकारी संस्थेत/आस्थापनात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना whistleblowing साठी हा (वैयक्तिक माहिती द्यावी लागण्याचा) मार्ग चांगलाच त्रासदायक ठरू शकतो याची अनेक उदाहरणं आहेत. सिव्हीसी च्याच संस्थळावरील ही आकडेवारीही पुरेशी बोलकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
N
Nile Wed, 04/07/2010 - 19:11 नवीन
वा! मस्त आहे हे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 04/07/2010 - 19:30 नवीन
कर्नाटकात लोकायुक्त नावाचे पद आहे. हे पद राज्यस्तरावर की शहरस्तरावर आहे की माहित नाही पण पदावर येणारी व्यक्ती अतिशय प्रभावीपणे काम करताना दिसते.राज्यस्तरावरची काही महत्वाची पदे सोडली तर लोकायुक्त सरकारी सेवेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या घरावर धाड घालू शकतात्.(अगदी पोलिस संचालकाच्या घरावर पण).धाड घालण्याआधी कोणत्याही राजकारण्याची/मंत्र्याची परवानगी लोकायुक्तांना लागत नाही.थोड्क्यात हे स्वतंत्र पद आहे. ६ वर्षापूर्वी मी वाहतुक खात्यात चालणार्‍या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांना email पाठवला होता.रीप्लाय नाही आला पण दोन महिन्यांत त्याच भागातल्या काही आयुक्तांच्या घरावर धाड पडल्याची बातमी वाचली! महाराष्ट्रात्/इतर शहरांमध्ये हे पद आहे का?असल्यास त्यांना काय अधिकार आहेत? P = NP
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 04/07/2010 - 19:46 नवीन
इथे आहे: त्याच दुव्यातून थोडक्यातः - to undertake an inquiry or cause an inquiry or investigation to be made into any transaction in which a public servant working in any organisation, to which the executive control of the Government of India extends, is suspected or alleged to have acted for an improper purpose or in a corrupt manner; - to tender independent and impartial advice to the disciplinary and other authorities in disciplinary cases, involving vigilance angle at different stages i.e. investigation, inquiry, appeal, review etc.;
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
ब
बहुगुणी Wed, 04/07/2010 - 19:42 नवीन
इथे त्यांची नावे आणि पत्ते आहेत. ई-मेल्स आणि फोन क्र. असते तर आणखी उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 04/07/2010 - 20:36 नवीन
धयवाद.चांगली माहिती. अन्य राज्यांमध्ये/शहरांमध्ये लोकायुक्त प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत असे वाटते आहे.कदाचित राज्या-राज्यांमध्ये त्यांना वेगळे अधिकार आहेत का? मिडिया,विरोधी पक्ष,वृत्तपत्रे ह्या विषयी जनजागृती करताना दिसत नाहीत. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
स
सुधीर१३७ Fri, 04/09/2010 - 19:24 नवीन
या भारतीय संकेतस्थळाचा वापर करा व आपल्या तक्रारींचे निराकरण करा. बघा आपल्या देशात काही फरक पडतो आहे का ते ..... http://pgportal.gov.in/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा