बैठकीची लावणी: करीते मी विडा
💬 प्रतिसाद
(1)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/08/2010 - 06:19
नवीन
विडा घेवूनी जवळी बसता
विचार करते रातंदिवसा
विडा खावूनी ओठ रंगवूनी
गुलछबू तुम्ही की हो दिसता
लै भारी. लगे रहो...!
-दिलीप बिरुटे
[गुलछबू ]
- Log in or register to post comments