कलादालन
फुलव पिसारा नाच :)
Primary tabs
मला आलेल्या एका मेलमधले हे फोटोज...अतिशय सुंदर वाटले, आवडले म्हणून शेअर करत आहे :)
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ... :)
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया (?) सवंगडया नाच, नाच रे मोरा .
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

एकदम परी राणी वाटत आहे ...
राणी???
तो मोर आहे. लांडोर नव्हे. :)
पण भापो.
ये दिल मांगे 'मोर' ;)
कसली राणी ? च्यायला ... कोड पडलेत का तिला ? की कोणाला घाबरुन पांढरा फट पडला आहे ? :)
असो .. फॉरवर्डेड मेल्स वरुन मला ही खुप सुंदर सुंदर चित्रं आलियेत .. टाकावी काय सगळी ? असो .. सत्तावीस अठाविसावा फोटो चांगला आहे.
- मधीमधी
पहिला फोटो छान आहे. बाकी पांढर्या पिसार्यातला मोर ठिक आहे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
फुलवलेला पिसारा पाहून शुभ्र धबधब्याची, उसळणार्या कारंज्याची, चांदणभरल्या आभाळाची आणि अजून कशा कशाची आठवण होते आहे! :X
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
जॉर्जिया सफारी मधे मानवांने घातलेल्या नियमांचे उल्लंघन करताना आम्ही कॅमेरात टिपलेला मोर ---

मीनल.
http://myurmee.blogspot.com/
काय गोड ते येडं. हेहे चढू नका लिहीलय त्यावर चढून बसलाय .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
तरी त्याने पूर्ण फलक वाचला नसावा. अन्यथा जाळी ओलांडूनही गेला असता :D
अहाहा...खूप सुंदर :)
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
निव्वळ अप्रतिम!!!!!!!
मस्त!!
मीनल.. क्लास टिपला आहेस मोराला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
लुशियस मॅल्फॉय च्या घरी असाच मोर आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
त्या काळ्या कंपूमधले वाटतं... :)
आमच्याकडे फीनिक्स होता.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
छान :)
आम्ही पण तळजाईच्या जंगलात एक सुंदर मोर टिपला होता. पण भुक एवढी अनावर झाली होती की फोटो काढायचाच राहुन गेला.
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
बिचारा मोर...एकादी लाडोर पण त्याच्या कडे ढुंकुन बघत नसणार.
वेताळ
लांडोर तर गेली .. आता ह्या मोरा ला काय उपाय सुचवाल ?
१. रोज भरपुर लेख/कविता प्रसवने ?
२. एखादी टिपी साईट जॉईन करणे ?
३. जालिय दंगा करणे ? (नाही हलक्या हृदयाच्या मोराला हे झेपणार नाही )
४. अजुन काही ?
सगळेच मोर छान आहेत...
मीनल ताईंनी डकवलेला मोर सुद्धा आवडला.बिचारा एकांताला कंटालळेला दिसतोय !!! ;)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama