Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती)

र — राजेश घासकडवी, Fri, 04/09/2010 - 23:58

प्रतिक्रिया द्या
4916 वाचन

💬 प्रतिसाद (26)
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 04/10/2010 - 03:54 नवीन
कंपूच्या अस्तित्त्वाबाबत साशंक आहे पण विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 04/10/2010 - 06:59 नवीन
कंपूच्या (सध्याच्या मिपावरील) अस्तित्त्वाबाबत साशंक आहे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/10/2010 - 04:47 नवीन
लवकरच राजेश ला कंपुत सामावुन घेतले जाईल. त्यामुळे समूह उन्माद व कंपुबाजी हा लेख आपोआपच (गळून) पडेल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 04/10/2010 - 05:34 नवीन
तुम्हीच भाकितं करायला लागलात तर ओकसाहेब काय म्हणतील? अंनिसचं तुमच्या भाकितांबाबत काय मत आहे? तुम्ही वापरता त्या पद्धतीची शास्त्रीय चाचणी झाली आहे का? राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/10/2010 - 05:58 नवीन
आता काही लोक म्हणतात ही भाकिते तारतम्यानी केली जातात पण खर सांगु का ही भाकिते 'आतुन' येतात. अंनिस बद्दल ही आमचे भाकित आहेच पण ते गुपित ठेवले आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 04/10/2010 - 05:50 नवीन
श्री घाटपांडे यांच्या प्रतिसादात कंपूचे अस्तित्त्व (तसेच कंपूसदस्यांमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अभाव (व्याख्येनूसार)) त्यांना मान्य असावे असे वाटते.
लवकरच राजेश ला कंपुत सामावुन घेतले जाईल.
कंपूची व्याख्या व कंपूचे अस्तित्त्व या गोष्टी आहेत हे सोदाहरण दाखवता येणे श्री घाटपांडे यांना शक्य असावे. त्यांनी (व जमल्यास विडंबनकारांनी) ते तसे दाखवून द्यावे अन्यथा या आरोपात (किंवा वस्तुस्थितीच्या निरीक्षणात) फारसे तथ्य नाही असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/10/2010 - 06:13 नवीन
'कंपुबाजीमुळे वाचलास ' असा भुतकाळात एक निष्कर्ष काढला होता. मूळ दस्त जशाच्या तसा नसला तरी बहुतांशी आहे. आंतरजालावर कुणीही कुणाचा कायमचा शत्रु वा मित्र नसतो हे आमचे अत्यंत आवडते वाक्य आहेच. (समद्यात असुन नसल्यावानी) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
र
राजेश घासकडवी Sat, 04/10/2010 - 06:16 नवीन
यात शून्य आहे. प्रथमत: मिपावर कंपुबाजी नाही वा निदान मला तरी ती दिसली नाही असं मी स्पष्ट म्हटलेलं आहे. द्वितीयत: मी अन्य संस्थळावर कंपूची शंका असल्यामुळे तो जर असेल तर त्यांच्या मनात कुठचं गाणं चालू असेल हा विचार करून कल्पनेने लिहिलेलं ते काव्य आहे. हे म्हणजे 'हमने तो बोसे लिये थे, तस्वीरोंके, ख्वाब मे' असला प्रकार आहे. इत:पर जर कोणाचे 'आरीज नीले पड गये' तर त्यात माझा काय दोष? पण एखाद्या य:कश्चित विडंबनाबाबतीत असे उलटतपासणीवजा प्रश्न येणं हे कसलं द्योतक आहे बरं? राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
N
Nile Sat, 04/10/2010 - 08:29 नवीन
पण एखाद्या य:कश्चित विडंबनाबाबतीत असे उलटतपासणीवजा प्रश्न येणं
सहमत. यात वातावरन गंभीर करण्यासारखं काय आहे हे मला तरी कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 04/10/2010 - 15:45 नवीन
श्री घाटपांडे, श्री घासकडवी व श्री नाइल : उलटतपासणीवजा प्रश्न गंमतीचा भाग आहेत. तुम्ही लोड घेऊ नका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/10/2010 - 06:44 नवीन
>>>लवकरच राजेश ला कंपुत सामावुन घेतले जाईल. शाब्बास ! आता वकिलीही सुरु केली काय ? -दिलीप बिरुटे [मोजक्याच केसेस हाताळणारा हायकोडताचा वकील]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/10/2010 - 10:32 नवीन
हे विधानार्थी वाक्य आमचे भाकीत आहे. वकीली नव्हे (ज्योतिर्टीकामणी) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रमोद देव Sat, 04/10/2010 - 05:59 नवीन
म्हणजे कंपूबाज आहेत...हे तुम्ही मान्य करताय तर! ;) लगे रहो राजेशभाय पण जरा जपून बरं का! महाजालावर कैक कंपूबाजांना ओळखून असणारा...आणि म्हणूनच अप्रिय ठरणारा प्रमोद देव
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/10/2010 - 06:42 नवीन
या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती. बाय द वे, दोन माणसांची नावे कळतील काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 04/10/2010 - 08:26 नवीन
हॅहॅहॅहॅ ... वरचे काही अपेक्षित प्रतिसाद आल्याने अंमळ मौज वाटली ... =)) जो तो स्कोर सेटल करण्याच्या मागे ... आणि कवी लेंड्या टाकण्याच्या मागे ... लेंड्या वर लेंड्या. .. लेंड्यावर लेंड्या ... लाखो लेंड्या =)) - रोजेश काव्यपाडवी हल्ली कोदांची आठवण होत नाही , भरपुर काँपिटीशन आली आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 04/10/2010 - 09:11 नवीन
टारझनभाऊ, गेल्या आठ दहा दिवसात पाषाणभेद, कानडाऊ योगेशु आणि जयंत कुलकर्णी यांनी प्रत्येकी माझ्यापेक्षा कितीतरी जास्त कविता लिहिल्या. मग माझ्याच कवितांना लेंड्या टाकण्याचे उद्योग का बरं म्हणता? तुमच्या अशा प्रतिसादांनी माझ्या हृदयाला घरं पडतात... राजेश
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 04/10/2010 - 10:07 नवीन
मागच्या आठवड्यात कोल्हापुर सकाळ मध्ये गुरुवार च्या अंकात कोदाचा एक लेख आला होता. जमल्यास स्कॅन करुन टाकेन. पण हे मिपाच्या धोरणात बसेल काय? वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sat, 04/10/2010 - 10:14 नवीन
छान मजेशीर विडंबन.... मी कल्पना करून बघत होते.... दोन आय.डी. तुमच्या सर्व जालीय चहाड्या, उचापती, कुरबुर्‍या, कुटाण्यांना टकमक बघत आहेत आणि त्यांच्या नोटबुकमध्ये नोंद करत आहेत...... हा हा हा...... आता कवितेत अधिक गेयता येण्यासाठी मला हे दोन शब्द सुचले ते ठळक दाखवत आहे! ;-) <<आयडीत हे लपतील दोघे, स्वस्थ दबा जो धरुनी तुमच्या पाया दगड बांधुनी प्राण घेत बुडवुनी येतिल दोघे, येईल कंपू, ही तर जालिय नीती.>> अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II विकास II Mon, 04/12/2010 - 17:58 नवीन
अमंळ मजेदार धागा. श्री राजेश यांना आंतरजालावरील राजकारणाचे बरेच ज्ञान असे आम्ही समजतो होतो. बहुतेक त्यांना बरीच माहीती नाही असे दिसते. काही बळी गेल्याने मिसळपावला हायजॅक करायचा प्रयत्न करणारा कंपु सध्या पाहुणे म्हणुन वाचनमात्र असतो, असे म्हणतात. असो. तुर्तास एवढेच, पुन्हा कधी वेळ मिळाला तर लिहीनच. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/16/2010 - 11:41 नवीन
माननीय श्री ॥विकास॥ यांच्या या प्रतिसादातून विचार आला, जर मिसळपाव काही परिस्थितीमुळे हायजॅक होऊन तुमच्या हातात सगळे कंट्रोल्स आले तर काय कराल? १. इतरांना कळू न देता मिपा आहे तसं चालू ठेवेन. २. इतरांना कळू न देता मिपा आहे त्यापेक्षा चांगलं चालू ठेवेन. ३. मिपा माझ्या हातात आहे, आता गाठ माझ्याशी आहे असं काही विवक्षित चहाडांना किंवा सगळ्यांना सांगेन. राजेश, दोन दिवस सुट्टी घेतल्यामुळे विडंबन अंमळ उशीराच वाचलं होतं. आता धागा वर आला आहेच तर इथे प्रतिसाद देते ... "चालू द्या" आणि ते विडंबनाच्या क्लासेसचं बघा की! बाकी बर्‍याच लोकांना 'कंपू'ची आठवण येते हे पाहून अंमळ आनंद झाला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
N
Nile Fri, 04/16/2010 - 11:43 नवीन
आजचा शब्द. कोवार्ड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
इ
इनोबा म्हणे Fri, 04/16/2010 - 11:47 नवीन
म्हंजी काय रे भाऊ? लिमिटेड माज! ™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 04/16/2010 - 11:52 नवीन
तो मनुष्याचा होणारा एक विवक्षित प्रकारचा विकास आहे. अधिक माहिती करता, विकीलेखकांना संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Fri, 04/16/2010 - 11:57 नवीन
तो मनुष्याचा होणारा एक विवक्षित प्रकारचा विकास आहे. आलं लक्षात... ;) अधिक माहिती करता, विकीलेखकांना संपर्क करावा. म्हंजी तो अज्ञानकोशवाला विकी का? लिमिटेड माज! ™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रियाली Sat, 04/10/2010 - 15:50 नवीन
इतरांचे कंपू आहेत आणि ते आपल्याला त्रास देतात असा प्रचार करणे हे उत्तम कंपूबाजाचे लक्षण आहे. घासकडवींना आपला कंपू सापडणार असा अंदाज होताच (भाकित नव्हे) तसा तो सापडलेला दिसतो. अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 04/16/2010 - 11:23 नवीन
मस्त...आवडल...लै भारी..झकास
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा