कलादालन

पुन्हा एकदा हेदवी

Primary tabs

माझे मित्र श्री. मनोज थोरात यांच्या परवानगीने त्यांनी आमच्या सहलीदरम्यान काढलेले हे हेदवीचे काही खास फोटो तुमच्यासाठी सादर करत आहे.

कॅमेरा- निकॉन- डी८०

माझे कॅनन एस एक्स ११० आय एक्स ने काढलेले फोटो तुम्ही येथे पाहीलेच आहेत.

हेदवीची बामणघळ

हेदवीचा समुद्रकिनारा

रंग सुर्यास्ताच्या क्षणीचे...

पाणी आणि खडक

चन्द्र आहे साक्षीला

------

वल्ली

प्रचेतस

तो समुद्र आहे. धुके नाही.
एस एल आर कॅमेर्‍याची कमाल......

खादाड

वरुन ३ र्‍या फोटोत पण कॅमेर्‍याची कमाल आहे का तो फोटो खुप छान दिसतो आहे ! बाकी सगळेच फोटो छान आहेत! =D>

प्रचेतस

एक्स्पोजर ४५ सेकंद आहे. रंगांचे वैविध्य नैसर्गिक आहे.

मदनबाण

सुंदर... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

स्पंदना

=D> एक बामण घळ सोडला तर बाकि सारे जणु ढगातुन डोकावणारे पर्वत वाटतात. तुम्ही सन्गितल्यावर पुन्हा पाहिले, तरी पण मला ते ढगच वाटतात. काय रन्ग उधळण आहे!
फॅसिनेटिन्ग. =D> =D>

@एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे.>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif ठीक आहे....पण मी काय म्हणतो,लेन्स वर पण धुकं दाटलं असेल ना,,,,क्यामेर्‍याच्या http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif

बॅटमॅन

आत्मूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस कसले हो दुदु अगोबा तुम्ही ;)

ज्ञानराम

फोटो असे आहेत तर प्रत्यक्षात पाहणार्याच्या डोळ्यांचे पारणेच फिटले असेल.......